ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली: आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष

पुणे- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे शहरात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळून हा मोर्चा आयोजित केला जाईल, असे आश्वासन आंदोलकांनी देऊनही शेवटच्या क्षणापर्यंत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने शनिवारवाडा येथे काही काळ संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. […]

Read More

तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल- का म्हणाले छगन भुजबळ असे ?

पुणे- मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. सुरुवातीपासूनच आम्ही त्याला पाठिंबा दिला आहे. मात्र काही जण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत आहेत. पाठिंबा असूनही या विषयाची दिशा या दिशेने सरकत असेल तर त्याविरोधात लढण्यासाठी आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल, असं मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता […]

Read More