केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

या वर्ष प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे कारण, परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष शतकी वयाची वाढ नोंदवत आहे. नागपूरच्या सरदार मोहित्यांच्या पडक्या वाड्यात विजयादशमीच्या दिवशी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. किशोर वयाच्या दहा-बारा मुलांना समवेत घेऊन सुरू झालेला संघ आज देशात पण ५५ हजार शाखा व जगभरातील सुमारे ६० देशांमध्ये […]

Read More

मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

पुणे(प्रतिनिधि)– – मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समलखा (पानिपत) […]

Read More

चाळीस वर्षांपूर्वी दुमदुमला होता मंत्र,’हिंदू सारा एक…’

पुणे : पुण्यातील तळजाई टेकडीच्या पठारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरवलेल्या ‘प्रांतिक शिबिरा’ला शनिवारी (१४ जानेवारी) चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. तळजाईच्या पठारावर दोनशे एकर जागेवर हे शिबिर उभारण्यात आले होते आणि १४ १५ १६ जानेवारी १९८३ असे तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तब्बल पस्तीस हजार संघस्वयंसेवकांची उपस्थिती होती. शिबिराला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने […]

Read More

डॉ. हेडगेवारजींचा स्वातंत्र्यलढा : 100 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक महान क्रांतिकारी व स्वातंत्र्य सेनानी पूज्य डॉ. हेडगेवार यांची कारागृहातून सुटका झाली.

पुज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी केवळ मातृभूमीची पूजा केली आणि भारताच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करण्यासाठी प्रसिद्ध संस्थेची स्थापना केली, असे बहुतेक लोक मानतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि कार्यक्षम संघटक म्हणून ओळखले जातात, परंतु ते एक महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, उत्साही वक्ते आणि एक महान विचारवंत देखील होते. याची […]

Read More

बाळासाहेब देवरस : रा. स्व. संघाचे सुकाणु

बाळासाहेब देवरस हे संघाचे तृतीय सरसंघचालक. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हे प्रथम, श्री गुरूजी हे द्वितीय सरसंघचालक व श्री गुरूजींनी नियुक्त केलेले तृतीय सरसंघचालक हे मा. बाळासाहेब देवरस. ज्येष्ठ शु.प्रतिपदा अर्थात या वर्षी 31मे रोजी पू. बाळासाहेब देवरस यांची पुण्यतिथी आहे. सामान्यपणे एखाद्या संस्थेमध्ये तिसरा प्रमुख येईपर्यंत त्या संस्था संघटनेची गादी अथवा पीठ बनलेले असते […]

Read More

संघ शिक्षा वर्ग – तृतीय वर्षाचा आज नागपुरात शुभारंभ

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने  संघ शिक्षा वर्गाचा  तृतीय वर्षाचा शुभारंभ नागपूर येथील  रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात  झाला. रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून वर्गाचे उद्घाटन केले.  याप्रसंगी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी मंगेशजी भेंडे देशभरातील […]

Read More