Lok Sabha candidates of Mahavikas Aghadi will be decided only on the basis of winning

तर पुढच्या निवडणुकीत भाजपला केवळ 50 जागा मिळतील – जयंत पाटील

पुणे-विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. तिन्ही पक्ष एकत्र लढल्याने भाजपचा पराभव झाला. राज्याच्या पुढील विधानसभा निवडणूकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ शकत नाहित, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्‍या उपक्रमांकाची माहिती देण्यासाठी […]

Read More

विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक-शरद पवार

पुणे- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मंतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष निवडणुका लढले असते तर चित्र वेगळं असते असं विधान निकालावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होतं. या त्यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले, विनोदी विधान करण्याचा […]

Read More

मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद -मराठवाडा पदवीधर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुरुवातीपासून मतांची आघाडी राखत चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा 57 हजार 895 मतांनी पराभव केला. चव्हाण यांना 1 लाख 16 हजार 638 मते पडली तर बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण 2 लाख 41 हजार 908 इतके […]

Read More

#पुणे पदवीधर: कोण मारणार बाजी? वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार?

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी झालेल्या विक्रमी मतदानामुळे आता सर्वांचे लक्ष्य या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. उद्या (गुरुवार)डी. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे. पुणे पदवीधरच्या जागेसाठी यावेळी तब्बल ६२ उमेदवार होते. […]

Read More

अजित पवारांचे दुखणे काय आहे हे मला माहिती आहे- का म्हणाले देवेंद्र फडणवीस असं?

पुणे- एक वर्षापूर्वीचे अजित पवारांचे बंड अजूनही कोणी विसरलेले नाही. अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार आकार घेत असताना आकस्मित बंड केले होते.  भाजपाबरोबर हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र, तेच अजित पवार आता भाजपवर टीका करत आहेत. 105 आमदार असताना सरकार बनवता आलं […]

Read More

पुणे पदवीधर निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी

पुणे- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुणे पदवीधर मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला आहे तर राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे भैय्या माने यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत ही बंडखोरी राहणार की बंडखोर माघार घेणार हे स्पष्ट […]

Read More