राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा पण, त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी..!!

पुणे–मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही, आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा […]

Read More

मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही ; राजसत्तेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा- प्रकाश आंबेडकर

पुणे – मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही, राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं तर आरक्षणाबाबत नागरिकांचे सांगणे झाले, आता लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा […]

Read More