‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- इंग्रजांच्या काळापासून भारतातील शेतकर्‍यांनी केलेला संघर्ष आणि आजची सद्यःस्थिती यावर प्रकाश टाकणारे ‘शेतकरी संघर्ष : देशहित की फुटीरता’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.  रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक  नाना जाधव आणि प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव  यांच्या हस्ते आभासी पद्धतीने पुस्तक प्रकाशन झाले. हे पुस्तक ‘भारतीय किसान संघा’चे महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री चंदन पाटील […]

Read More

भाजपने केला संकल्प: दोन हजार ऑक्सीजन बेडस् आणि दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करणार

पुणे- पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेडची, ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. ही गरज लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपले ‘सामाजिक दायित्व’ म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी भाजपने पुण्यामध्ये दोन हजार ऑक्सीजन बेड आणि दहा हजार […]

Read More