उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.. संजय राऊत रॉक स्टार

पुणे— “संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉक स्टार आहेत,” असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. फादर स्टॅन स्वामी मृत्यू प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “सामनाचे […]

Read More

महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा नकोत- चित्रा वाघ

पुणे : “महिलांना संघर्ष हा नविन नाही. त्यांना फक्त लढ म्हणत कौतुकाची थाप देण्याची गरज असते. ‘मी घरात बसेन आणि मला सन्मान मिळावा’ अशी अपेक्षा कोणीही ठेवता कामा नये. आपल्या स्वतःला आणि समाजातील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी महिलांची एकी महत्वाची आहे. तसेच महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा उपयोगाच्या नाहीत, तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे,” […]

Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचा पहिला तक्रार अर्ज दाखल: संजय राठोडांच्या अडचणी वाढणार

पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल  झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षड्यंत्र […]

Read More

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांनी राठोडांची गच्छन्ती करावी – चित्रा वाघ

पुणे- राज्यातील  महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना सामान्य माणसांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे पूजा चव्हाण सारखे 100 गुन्हे महाराष्ट्रात झाले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. हे बलात्कारी मंत्र्यांना वाचवणारे सरकारे आहे अशी टीका करीत पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी […]

Read More