न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर केला पिस्तूलातून गोळीबार

पुणे-पती-पत्नीमध्ये पोटगीवरुन सुरु असलेल्या वादातून न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर पिस्तूलातून गोळीबार केला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोराने पोलिस आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. दीपक पांडुरंग ढवळे (४५, रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या […]

Read More

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला रत्नागिरीतील पावसमधून अटक

पुणे-पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला रत्नागिरीतील पावसमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सिद्धार्ध बनसोडेसह 4 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत आतापर्यंत सिद्धार्थ बनसोडे याच्यासह […]

Read More