टीईटी घोटाळा : सायबर पोलिसांनी केली ७९००बनावट शिक्षकांची यादी तयार : लवकरच कारवाई होणार

पुणे-शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात लाखों रुपये घेऊन तब्बल ७ हजार ९०० जणांना पात्र झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ हजार ९०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी पत्यासह तयार करण्यात आली असून बनावट शिक्षकांची तयार केलेली यादी पडताळणीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने खातरजमा केल्यानंतर कारवाईला […]

Read More

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल

पुणे-पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. सुमारे 8 हजार पानांचं हे दोषारोपपत्र आहे. पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक […]

Read More