सरकारला वाचवण्यासाठी पवारांची पत्रकार परिषद – देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का?

मुंबई- उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळून आल्यानंतर या प्रकरणच्या तपासातून बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे  यांना बार, […]

Read More

शरद पवार यांनी याचं उत्तर द्यावं- किरीट सोमय्या

पुणे- सन २००४ मध्ये सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते. वाझे यांनी त्याबाबत ३० नोव्हेंबर २००७ पुनर्रयाचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तो स्वीकारण्यात आला. त्यावेळी गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते. मग आता त्याच वाझे मध्ये असं काय सापडलं की त्यासाठी कमिटी नेमली गेली आणि […]

Read More

शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? गृहमंत्री काही बोलतील का?

पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात, कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली . विमाननगर परिसरातील एका […]

Read More