कोरोनाशी झुंज देणाऱ्या आईचा जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर दुर्दैवी मृत्यू

पुणे- कोरोनाच्या संकटामुळे अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. एका कोरोनाबाधित ३५ वर्षीय महिलेने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली. परंतु, कोरोनाशी झुंज देणाऱ्या आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  35 वर्षीय या महिलेच्या प्रसुतीची वेळ जवळ […]

Read More