कोण होणार करोडपतीच्या मंचावर काजोल आणि ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची विशेष उपस्थिती

मुंबई-कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले. असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न,  ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. कोण होणार करोडपती च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघीं मुंबईतील एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर (एडीएपीटी) या संस्थेसाठी हा […]

Read More

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

पुणे-सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली […]

Read More

कोण होणार करोडपती मध्ये कर्मवीर या विशेष भागात खेळणार नाना पाटेकर

पुणे- सोनी मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत आहे . संपूर्ण महाराष्ट्रातून कोण होणार करोडपातील चांगला प्रतिसाद मिळत आहे , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत . हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकांशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक अर्थबळ देत आहेत. […]

Read More