एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करावा – जयप्रकाश छाजेड यांची मागणी

मुंबई- एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासन सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी या पत्रकान्वये केला आहे.एस.टी. कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात जयप्रकाश छाजेड म्हणाले की, गणपती सणासाठी राज्य शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार […]

Read More

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या …

पुणे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, ‘उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले. शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. नंतर रविवार […]

Read More

अन्यथा, मराठा आरक्षणासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

पुणे–मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती असून, त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. अन्यथा, आरक्षणासाठी आपल्याला पुन्हा लढा उभारावा लागेल, असा निर्धार माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. पुण्यात शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर व संभाजीराजे यांची आज भेट झाली. त्या पार्श्वभूमीवर  ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मी […]

Read More

शिवसैनिकांच्या कचाट्यात तानाजी सावंतांऐवजी उदय सामंत कसे सापडले?

पुणे- बंडखोर आमदार उदय सामंत हे नियोजित रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने गेल्यामुळे ते अलगदपणे जाऊन शिवसैनिकांच्या तावडीत सापडल्याची माहिती पुढे आली आहे. उदय सामंत हे ठरलेल्या रस्त्याने गेले नसल्याच्या वृत्ताला पुणे पोलिसांकडूनही दुजोरा देण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसरवरून कात्रजकडे येत असताना तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. ताफ्यामध्ये शिंदे […]

Read More

उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे-शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले मंत्री आणि आमदार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आज(मंगळवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर होते. तर माजी मंत्री व बंडखोर आमदार उदय सामंत हे शिंदे यांच्याबरोबर होते.  आदित्य ठाकरे कोण,असा सवाल करणाऱ्या उदय सामंतांची  गाडी शिवसैनिकांच्या कचाट्यात सापडली आणि […]

Read More
Dilip Valse Patil fell down

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें यांना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या- दिलीप वळसे पाटील

पुणे— तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदें गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना  सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. एकनाथ शिंदे यांना आलेल्या पत्राच्या  पार्श्वभूमिवर त्यांची अधिक काळजी घेण्याबाबतच्या सूचना पोलीस विभागला आणि ठाणे पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे ती चर्चा अनावश्यक स्वरूपाची असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील […]

Read More