राज्य शासनाची 2 लाख पदे रिक्त आहेत तर हे सरकार झोपले आहे का?- अमित ठाकरे : स्वप्नील लोणकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन

पुणे–एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दरम्यान, राज्य शासनाची 2 लाख पदे रिक्त आहेत तर हे सरकार झोपले आहे का? असे काहीतरी घडल्यानंतरच पाऊल उचलण्यासाठी सरकारला येणार का असा सवाल अमित ठाकरे यांनी केला. […]

Read More

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे—पुणे पोलिस दलातील महिला कर्मचारी  श्रद्धा शिवाजीराव जायभाय (वय 28) यांनी त्यांच्या राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. श्रध्दा जायभाये या विवाहीत आहेत. त्या पुण्यातील वाकड भागातील कावेरीनगर पोलीस लाईन येथे राहतात. त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस असून सध्या ते केरळमध्ये आहेत. श्रध्दा यांना दोन वर्षांची […]

Read More

राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने स्वप्नील लोणकरचा बळी घेतला – अभाविपचे आंदोलन

पुणे(प्रतिनिधि)-एमपीएससीची परीक्षा होऊनही दोन वर्षे नियुक्ती न झाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकरच्या मृत्यूला राज्य शासनच पूर्णतः जबाबदार आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्चशिक्षित स्वप्नील लोणकरचा बळी घेतला आहे ,असा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. एमपीएससीच्या प्रलंबीत परीक्षा, ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीवर रुजू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने तात्काळ पूर्ण करावी […]

Read More

मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो,मंत्री होतो, पण आमचं काय?: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल

पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व आणि मुख्य परीक्षा होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही नियुक्तीसाठी मुलाखत होत नाही म्हणून नैराश्याने ग्रासलेल्या पुण्यातील फुरसूंगी भागातील  स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्याअगोदर सुसाइड नोट लिहिलेली आहे. त्यातून एमपीएससी परीक्षा देणाऱ्या आणि परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणांच्या प्रश्नांची दाहकता ही राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी […]

Read More

100 जीव वाचवायचे होते मला डोनेशन करुन मात्र .. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणाची सुसाइड नोट

पुणे–महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दीड वर्ष उलटूनही नियुक्ती न झाल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पुण्यातील फुरसूनगी भागातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमपीएससी परीक्षा मोठ्या […]

Read More

‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच तरुण डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे- राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशीच पुण्यातील वानवडी भागातील तरुण डॉक्टर दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.   निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावं आहेत. वानवडी […]

Read More