निमित्त सुशांतसिंह राजपुतचे

सुशांतसिंहला जावून आज एक वर्ष (१४ जून) पूर्ण होत आहे. त्याच्या मृत्यूनंतर अत्यंत वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडी, मृत्यूकेंद्रीत निवडणुक प्रचार व सिनेसृष्टीतील black secrets ने अनेकांचे लक्ष वेधले परंतु याच निमित्ताने अनेक पालकांच्या मनात अनेक धोक्याच्या घंटाही वाजू लागल्या. सामाजिक, कौटुंबिक व भावनिक- मानसिकस्तरावरील अनेक प्रश्न परत एकदा या निमित्ताने ऐरणीवर आले. ‘आत्महत्या’ या विषयावर […]

Read More

दीप्ती काळे यांची आत्महत्या नव्हे तर बाथरूम मधून पळून जाण्याच्या प्रयत्नात आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू?

पुणे-पुणे शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आलेल्या अ‍ॅड. दीप्ती काळे यांनी ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं मंगळवारी सांगितलं जात होतं. मात्र, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीप्ती काळे यांनी आत्महत्या नव्हे तर ससून रुग्णालयाच्या बाथरूममधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आठव्या […]

Read More

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे —पुण्यातील सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महिला आरोपी दीप्ती काळे हिने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली.  याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणात दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]

Read More

कोरोनाची लक्षणे आढळल्याने 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे—कोरोनाची लक्षणे आढळल्याने तपासणी करण्यास सांगूनही तपासणी न करता एका 65 वर्षीय नागरिकाने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येतह घडली आहे. प्रकाश विष्णूपंत भगत (वय 65) असं आत्महत्या केल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यांना मागील चार-पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळं स्थानिक रुग्णालयात त्यांना कोरोना […]

Read More

एएफएमसीच्या ब्रिगेडियरची रेल्वेखाली आत्महत्या

पुणे- पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी पुणे रेल स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर उद्यान एक्सप्रेसखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप संजू शकलेले नाही. नाईक हे लष्कराच्या वैद्यकीय महाविद्याच्या प्रशासनचे प्रमुख होते. मयत अनंत नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेतते ए एफ एम सी येथे कार्यरत होते. रविवारी सकाळी […]

Read More

बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे—कोरोनाने पुण्यामध्ये अक्षरश: थैमान घातले असून रुग्णांना खाटा नाही, ऑक्सीजन नाही , व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवर इंजेक्शन नाही या समस्यांनी ग्रासले असून त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापेक्षा कोरोनाबाधित झाल्यास आपल्याला हॉस्पिटलमध्ये खाट मिळेल का?, ऑक्सीजन मिळेल का? या विचारानेच नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. ससून रुग्णालयात एका खाटेवर दोन रुग्ण तर काही रुग्ण जमिनीवर […]

Read More