gtag('js', new Date());
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण-घडण करण्याचे कार्य प्रमुख पाच भक्ती संप्रदायांनी केले. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय* हे पाच प्रमुख संप्रदाय होते. या संप्रदायाच्या प्रेरणेतूनच मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाड्मयाची निर्मिती झाली. या प्रत्येक संप्रदायाचा प्रभाव कमी -अधिक प्रमाणात समाज मनावर झाल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृती व वाड्मय विश्वाचे भरण- पोषण करणारा प्रमुख संप्रदाय म्हणून नाथ...
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
पुणे(प्रतिनिधी): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आज, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ४३४५ क्युसेक्स (Cusecs) वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या धरणातून २००० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो वाढवण्यात आला आहे.  खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे येथील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने (Central Flood Control Room, Pune) यासंदर्भात 'सतर्कतेचा इशारा' जारी केला आहे.पावसाचे प्रमाण लक्षात घेता,...
राज्यभर पावसाची धुव्वाधार बॅटींग : पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा
पुणे(प्रतिनिधि)- महाराष्ट्रात मान्सूनने जोर पकडला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. अरबी समुद्रात (Arabian Sea) आणि बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Low Pressure Area) राज्याच्या वातावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ञांकडून (Weather Experts) वर्तवण्यात येत आहे. यामुळे पुढील पाच दिवस विविध जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आज...
पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे महानगरपालिकेच्या वडगाव खुर्द येथील जागा संपादनासंदर्भात जारी करण्यात आलेल्या डीआरसी (Development Rights Certificate) मध्ये (विकास हक्क प्रमाणपत्र) दुरुस्ती किंवा रद्द करण्याची मागणी जागामालकांनी केल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी आयुक्त मा. नवल किशोर राम (IAS) यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल...
ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
पुणे(प्रतिनिधि)-- पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा येत्या २४ ते २६ जून २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात विविध कला प्रकारांचा अविष्कार पुणेकरांना अनुभवता येणार आहे, अशी माहिती बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ज्येष्ठ सिने...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक क्युएस विद्यापीठ मानांकन २०२६ क्रमवारीत ५६६ व्या स्थानी
पुणे(प्रतिनिधि)--१९ जून रोजी जाहीर झालेल्या जागतिक क्युएस (QS) मानांकन २०२६ क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) पुन्हा एकदा आपले संस्थात्मक स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर  आपल्या देदीप्यमान कामगिरीने अधोरेखित केले आहे. जागतिक क्युएस विद्यापीठ मानांकन २०२६ क्रमवारीत जगातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ५६६ वे मानांकन प्राप्त झाले असून भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांमध्ये (Public Universities) दुसऱ्या...