आरोग्य
या कारणामुळे वाढली पुणे शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या,अजित पवार घेणार निर्बंध लावण्याबाबत निर्णय..
News24Pune -0
पुणे- पुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाकडून वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाययोजना तर निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची अचानक वाढ कशी झाली? पुण्यात दुसरी लाट आली आहे का याबाबत प्रशासकीय पातळीवर मंथन सुरू असतानाच एक धक्कादायक कारण दोन संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालये सुरू...
पुणे-मुंबई
ओशो आश्रमाचे दोन भूखंड विक्रीला: प्रथितयश उद्योगपतीची 107 कोटींची बोली.. कोण आहेत हे उद्योगपती?
News24Pune -
पुणे—पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागात असलेल्या ओशो आश्रमावरही कोरोनाच्या संकटामुळे भूखंड विकण्याची वेळ आली आहे. दरम्यान, विकण्यासाठी काढलेल्या दोन भूखंडाला एकशे सात कोटी रुपयांची बोली एका प्रथितयश उद्योगपतीने लावली असल्याच्या चर्चेला उधाण आले असून एवढ्या मोठ्या बोलीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान भूखंड विक्री म्हणजे ओशो आश्रम बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र...
पुणे—पुण्यातील वानवडी भागात घडलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी भाजपने महविकास आघाडी सरकारला आणि शिवसेनेला ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये राठोड यांना राजीनामा द्यावा लागला....
पुणे-- दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर करचोरी प्रकरणी त्यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले आहेत. दरम्यान, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू हे तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आहेत.त्यामुळे त्यांची आयकर खात्याकडून चौकशी केली जात आहे.३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग,...
पुणे: पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ११ ते १८ मार्च दरम्यान पार पडणा-या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील जागतिक व मराठी स्पर्धा विभागातील चित्रपटांची नावे आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जागतिक व मराठी...
पुणे : सांगली महापालिकेत बसलेल्या झटकयानंतर भाजप आता पुणे महापालिकेतील महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी सावध झाला आहे. या निवडणुकीसाठी काही दगाफटका आपल्याच नगरसेवकांकडून होऊ नये म्हणून पक्षाकडून ‘व्हिप’ जारी करण्यात आला आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला...














