राजकारण
काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत;या जन्मी केलेलं याच जन्मी भोगायचं आहे- चंद्रकांत पाटील
News24Pune -0
पुणे -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआय चौकशी सुरु असताना पदावर राहणं...
नवी दिल्ली- देशात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका ११ राज्यांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिल्लीतठी सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यावरून सुरु असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...
महाराष्ट्र
ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार: साखर कारखान्यांना केले आवाहन
News24Pune -
पुणे-राज्यात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. बेडच्या कमतरतेबरोबरच सर्वात जास्त समस्या ही ऑक्सिजनची निर्माण झाली आहे. राज्यातील ऑक्सिजन उत्पादनाची पूर्ण क्षमता केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरली जात आहे. तर बाहेरूनही ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. मात्र, तरीही ऑक्सिजनचा तुटवडा आहेच. दुसरी लाट, वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता ऑक्सिजनची आणखी गरज भासणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटूटचे...
पुणे-मुंबई
#धक्कादायक: पुण्यात पुन्हा कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी;एकाच आठवड्यात दुसरी घटना
News24Pune -
पुणे- आठवड्यापूर्वी पुण्यातील एकाच कुटुंबातील १५ दिवसात चार जणांचा कोरोनाने बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच अशीच हृदय पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन कार्यरत असलेले श्यामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह कुटुंबातील ४ जणांचा ९ दिवसात करोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.पुणे...
पुणे- 'कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने पुण्यासह पुणे विभागातील काही जिल्हयात व्हॉटसॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत. या संदशामध्ये दैनदिन जिवनावश्यक वस्तू हाताळणीसह वृत्तपत्रे बंद करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.अशी कोणतीही माहिती वा संदेश पुणे विभागातील जिल्ह्याकडून काढण्यात आला नाही. हा...
आरोग्य
#दिलासादायक:पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्या, कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी
News24Pune -
पुणे- वाढत्या कोरोनाच्या संकटाने भेदरलेल्या पुणेकरांसाठी एक दिलसादायक बातमी आहे. पुणे मनपा हद्दीत सलग चौथ्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या , कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज ४,५३९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर तर ४,८५१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काही दिवसांपूर्वी...














