gtag('js', new Date());
पुणे- विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा प्रश्न हाताळण्यात राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) कमी पडला आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले.पुण्यातील करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, वास्तविक एमपीएससीने हे सर्व प्रकरण व्यवस्थितपणे हाताळायला हवे होते. मात्र, हा प्रश्न हाताळण्यात ते कमी पडले, हे...
पुणे- पुणे महानगर पालिकेत मुंढवा केशवनगर हा  भाग समाविष्ट होऊन तीन वर्षे उलटली आहेत. परंतु,   येथील मांजरी रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून पुणे महानगरपालिका केवळ जनतेकडून कर रूपाने गोळा करीत असल्याचा आरोप करत मुंढवा केशवनगर भागाला कोणी वाली आहे का ? असा सवाल दामीनी बहुउद्देशीय महीला संस्थेच्या संस्थापिका  अध्यक्षा सौ. नंदाताई जाधव यांनी केला...
पुणे- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी EQ  आणि IQ  दोन्ही महत्वाचे आहे. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स Emotional Intelligenceहा सुद्धा खूप महत्वाचा आहे असे सांगतानाच  बाहेरील परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरी माणसाने आत्मविश्वास व शांततेने त्याला सामोरे गेले पाहिजे असे मत उद्योजिका, शिक्षणतज्ज्ञ, व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्किल ट्रेनिंगच्या अध्यक्षा डॉ. शमा हुसेन यांनी व्यक्त केले.
पुणे- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी नवीपेठेत शास्त्री रस्त्यावर आंदोलन केले. दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन...
मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि परीक्षा 14 मार्चलाच घ्यावी यासाठी पुण्यासह राज्यातील विविध शहरणांमध्ये रस्त्यावर उतरले. पुण्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर झोपून आंदोलन केले....
पुणे—राज्यातील पुन्हा  वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी  नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा ((एमपीएससी) पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको केला. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हेही सहभागी झाले होते. दरम्यान, जोपर्यंत सरकार...