पुणे-मुंबई
असंघटीत कामगारांसाठी पॅॅकेज आणि संघटीत कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी शासनाने द्यावी – भारतीय मजदूर संघ
News24Pune -0
पुणे- कोविड महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन बाबतीत आदेश दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कोणतेही पॅॅकेज आणि संघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार व संपुर्ण वेतनाची हमी देण्याचे आदेश सरकारने काढून लाखो कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. या बाबतीत शासनाने सकारात्मक भुमिका न घेतल्यास नाईलाजास्तव भारतीय मजदूर संघांला रस्त्यावर उतरून आंदोलन...
Fair is foul and foul is fair,Hover through the dark and filthy air. ---- मॅकबेथस्वैर अनुवाद: चांगले ते ते वाईट आणि वाईट ते ते चांगले,काळोखातल्या घाणीमध्ये आनंदाने नाचले ।।स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्ही लोकशाही...
कौटुंबिक नाती, वैवाहिक जीवन व जबाबदार पालकत्व या विषयाच्या अनुषंगाने जवळ जवळ दोन दशकांहुन अधिक काळ मी चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा इ.चे आयोजन प्राधान्यक्रमाने करीत आहे. मात्र या विषयासह आता 'जबाबदार विवाह' या विषयाच्या अनुषंगाने ही सकस चर्चा व भरीव काम होणे गरजेचे वाटू लागले आहे.भावी पिढी संस्कारित, सज्जन व सकारात्मक विचारसरणीची...
पुणे-मिनि लॉकडाउनच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार...
पुणे- कोरोनाच्या संकटामुळे अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. एका कोरोनाबाधित ३५ वर्षीय महिलेने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. या मुलींची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली. परंतु, कोरोनाशी झुंज देणाऱ्या आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 35 वर्षीय या महिलेच्या...
पुणे-महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव...














