gtag('js', new Date());
पुणे - कोरोनाच्या या काळात लहान व्यावसायिक व ठेकेदार यांना काम मिळावे दृष्टीकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रेसिडेंशिअल आणि नॉन रेसिडेंशिअल असे दोन इमारतींचे प्रकार आहेत. यामध्ये असणारी विद्युत आणि स्थापत्य विभागाची कामे सुरू असतात. ही कामे आजवर विद्यापीठ नियमानुसार मोठ्या व अनुभवी ठेकेदारांना मिळत असत. मात्र कोरोना...
पुणे- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबादल केल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा समाजामध्ये या निर्णयामुळे असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी, नवी पेठ येथे एकत्र येत,“एक मराठा… लाख मराठा”,”छत्रपती शिवाजी महाराज की जय”,”या सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,” “कोण म्हणतो...
पुणे-तडीपार गुंडाने पोलिस हवालदाराची मध्यरात्री एकच्या सुमारास सहाय्यक फौजदाराची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीज जवळ ही हत्या झाली. तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या करण्याची मजल गेल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सहाय्यक फौजदार समीर सय्यद...
पुणे--निर्माता व दिग्दर्शकांनी नफ्यातील काही वाटा पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ यांच्यासाठी ठेवावा, पडद्यावर चकाकणाऱ्या चेहऱ्यामागे हजारो हात असतात व कोरोना संकट असो किंवा इतर वेळी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होत असल्याने त्यांच्या संकटकाळात हा निधी उपयुक्त ठरेल असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन व...
पुणे— निवडणूक निकालानंतर बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे  शहराच्या वतीने पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आज आंदोलन करण्यात आले. “नही चलेगी, नही चलेगी दादाशाही नही चलेगी”, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात  भाजपच्या अनेक  कार्यकर्त्यांना जीव देखील गमवावा लागला आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा हा...
पुणे-कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने करण्यात आला. दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील...