gtag('js', new Date());
पुणे – दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान गणले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रक्ताची विशेष गरज लक्षात घेऊन ‘समर्थ भारत व जनकल्याण रक्तपेढी’च्या विद्यमाने शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित रक्तदान शिबिरास पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीड महिन्यात सुमारे १० हजार ५२८ रक्तपिशव्यांचे संकलन झाले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची...
पुणे- कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी विनंती खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना केली.तसे पत्र बापट यांनी तातडीने डाॅ.हर्ष वर्धन यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी कोव्हॅक्सिन  लसीबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारत बायोटेक यांनी निर्माण केलेल्या या लसी ला...
पुणे--सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो‘ ही प्रेक्षकांना आवडू लागली आहे, अल्लड ऐश्वर्या  आणि करारी सूर्यभान यांची ही हळुवारपणे फुलत जाणारी प्रेम कहाणी आता रंगू लागली आहे. प्रत्येक मुलीची आपल्या लग्नाला घेऊन काही स्वप्न असतात तशीच ऐश्वर्याची सुद्धा आहेत पण ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून हे...
पुणे : कोरोना बरोबरच म्युकरमायकोसीसचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यामध्ये आता पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून पुण्यात घरोघरी जाऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये म्युकोरमायकोसीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या...
पुणे— 'नटरंग' फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर कुलकर्णी (वय 63) यांच्यावर  एका माथेफिरूने घरात घुसून चाकूने वार करीत हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडल्याने खळबळ उडाली. कुलकर्णी या हल्यात जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी 24 वर्षीय अजय शेगटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली कुलकर्णीच्या...
Action should be taken against sellers, dealers and involved officials who sell fertilizers and seeds at increased rates - Chhatrapati Sambhaji Raje
पिंपरी : मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे चारवेळा भेट मागितली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान आहे. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मराठा समाज व छत्रपती संभाजीराजे यांची माफी मागावी; अन्यथा छावा मराठा संघटनेमार्फत राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा...