पुणे-मुंबई
इंटरसिटी स्मार्टबसकडून पुणे-नागपूर मार्गावर भारतातील पहिली प्युरीफाईड एअर बससेवा सुरू
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)--भारतातील आघाडीच्या इंटरसिटी मोबिलिटी ब्रँड असलेल्या इंटरसिटी स्मार्टबसने आज पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे मार्गांवर इंटरसिटी स्मार्टबस.एक्यूआय सुरू (IntrCity SmartBus.AQI) करण्याची घोषणा केली. त्यामुळे या प्रदेशातील प्रवाशांसाठी भारतातील पहिली शुद्ध हवा देणारी बससेवा उपलब्ध झाली आहे.पुणे-नागपूर मार्गावरील स्मार्टबस.एक्यूआय सेवेला पुण्यात औपचारिकरित्या आरटीओ पुणे येथील मोटार वाहन निरीक्षक. श्रीपाद भागवत यांच्या सन्माननीय उपस्थितीत झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी इंटरसिटी स्मार्टबस चे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह...
महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar On Devendra Fadnvis : राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा फडणवीसांना अधिकार काय? शरद पवारांचा सवाल
News24Pune -
Sharad Pawar On Devendra Fadnvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याबाबतची प्राथमिक चर्चा ही पूर्णतः अंतर्गत होती. ही चर्चा केवळ दिवंगत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातच सुरू होती. "या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचा दूरान्वयेही संबंध नव्हता, मग त्यांना या विषयावर भाष्य करण्याचा अधिकार काय?" असा प्रश्न जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला. विलीनीकरणाची तारीख १२ फेब्रुवारी...
पुणे-मुंबई
Zydus Pinkathon :७ वर्षांच्या खंडानंतर ‘झायडस पिंकॅथॉन’चे पुण्यात दिमाखदार पुनरागमन; ५ एप्रिलला रंगणार धावण्याची शर्यत
News24Pune -
Zydus Pinkathon : सात वर्षांच्या खंडानंतर, झायडस पिंकॅथॉन पुण्यात परत येत आहे, जे भारतातील महिलांच्या सर्वात मोठ्या धावण्याच्या मंचांपैकी एक असलेल्या या स्पर्धेसाठी एक महत्त्वपूर्ण पुनरागमन आहे. शहरात शेवटची स्पर्धा २०१९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. पुणे पर्वाचे अधिकृत अनावरण मंगळवारी हयात रीजन्सी पुणे अँड रेसिडेन्सेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. या परिषदेला पिंकॅथॉनचे संस्थापक, अभिनेते आणि एंड्युरन्स...
पुणे-मुंबई
Bharat Asmita National Award : भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर: प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, ज्योथिमणी सेन्नीमलाई, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान होणार सन्मान
News24Pune -
Bharat Asmita National Award--एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे २२ वे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर करण्यात आले आहेत. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.या वर्षी हा पुरस्कार बंगळूर येथील आयआयएमच्या प्रा. डॉ. श्रीवर्धनी...
पुणे-मुंबई
Maharashtra Sahitya Parishad election dispute : मसाप निवडणूक : आमंत्रणांचे आमिष आणि दबाव तंत्राचा वापर; ‘परिवर्तन पॅनेल’वर संरक्षण कृती समितीची टीका
News24Pune -Maharashtra Sahitya Parishad election dispute :विद्यमान अनधिकृत कार्यकारिणीने निवडणूक न घेता गेली पाच वर्षे साहित्य परिषदेचा स्वत:कडे ताबा ठेवला असल्याचा आरोप महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीत लढवण्यात काही गैर नसून, तो प्रत्येकाला अधिकार असल्याचेही संघ, भाजपच्या एन्ट्रीबाबत बोलताना त्यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले, विनोद कुलकर्णी आणि मिलिंद जोशी साहित्य संमेलन व्यासपीठावरून...
महत्वाच्या बातम्या
Maharashtra Sahitya Parishad election dispute : मसाप निवडणूक पेटली! खाजगी बैठकीच्या छुप्या रेकॉर्डिंगप्रकरणी विनोद कुलकर्णींविरुद्ध सायबर पोलिसांत तक्रार
News24Pune -
Maharashtra Sahitya Parishad election dispute : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य संवर्धन आघाडीने प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग करून ते प्रसारित करीत बदनामी केल्याप्रकरणी प्रतिस्पर्धी परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित बैठकीत काहीही आक्षेपार्ह नसताना विनाकारण गवगवा करत कुलकर्णी यांनी आपली बदनामी केली...













