gtag('js', new Date());
पुणे— सोशल मीडिया, विविध अॅप, ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवत त्यांना मोह दाखवत तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तब्बल 53 जणींना  2 ते 3 लाखाला गंडा घालणाऱ्या भामट्याला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या  भामट्याने 4 तरुणीसोबत घरोबा करून आर्थिक गंडा घालणाऱ्या व तब्बल 53 तरूणींना लग्नाचे आमिष दाखवून बोलणी...
पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही, असे ठिकाण सापडणे शक्य नाही. मात्र देशी गायींच्या सहवासात राहिल्याने कोरोनापासून दूर राहू शकतो असा अनुभव आला आहे. पुणे महानगर गोसेवा समितीच्यावतीने केलेल्या पाहणीत आश्चर्यजनक अनुभव आला आहे.कोरोना काळात दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली का, हे जाणून घेण्यासाठी पुणे महानगर गोसेवा...
पुणे -देशाच्या काही भागांत आलेली कोव्हिड -१९ ची दुसरी लाट सौम्य होत असताना अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याच्या वाटेवर आहे. मात्र,  अतिशय अवघड कोरोनाच्या  दुस-या लाटेतही शेतकरी वर्गाशी सतत संपर्कात राहण्याच्या वचनबद्धतेला अनुसरत आधीचे सर्व विक्रम तोडून सोनालिकाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक ३३,२१९ ट्रॅक्टरची विक्री करून कंपनीने ३०.६% वृद्धी नोंदविली आहे.
पुणे- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिल्यामुळे सरकारने खोटे आरोप लावून भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.मागील दीड वर्षात महाविकास आघाडी सरकार कोणत्याही प्रकारे विधायक कार्य करू शकले नाहीत. ह्या निराशेतून काल विधानसभेमध्ये जनतेच्या न्याय्य हक्कासाठी...
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना १२ जुलैपासून सुरुवात होत असून या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.  बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र  व इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी ४ हजार १९५ विषयांसाठी...
पुणे—पुणे पोलिस दलातील महिला कर्मचारी  श्रद्धा शिवाजीराव जायभाय (वय 28) यांनी त्यांच्या राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.श्रध्दा जायभाये या विवाहीत आहेत. त्या पुण्यातील वाकड भागातील कावेरीनगर पोलीस लाईन येथे राहतात. त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस असून सध्या ते केरळमध्ये आहेत. श्रध्दा...