gtag('js', new Date());
The result of June 4 has been shown by the crowd of Pune residents
पुणे : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते, याची जाणीव ठेवावी असा इशारा राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे—एक 30 वर्षीय तरुणी तिच्या भावासह घरी जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने अश्लिल शेरेबाजी करत बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील वाकड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात धाव घेऊन अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस या विकृत आरोपीचा शोध...
पुणे -परप्रांतीयच अत्याचारासारखे गुन्हे करतात का ? महाराष्ट्रीयन माणूस असे कृत्य करत नाही का ? असा सवाल उपस्थित करत गुन्हे आणि अत्याचारांच्या घटनेवरून एखाद्या समाजाला लक्ष करणे योग्य नाही, असे  मत  भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अत्याचाराच्या घटना व सरकारकडून...
पुणे - विज्ञान व विशेषत: तत्रज्ञानाचे शिक्षण बारतीय भाषांतून देण्याची तरतूद केंद्राने नव्या शैक्षणिक धोरणात केली असून, ती स्तुत्य  आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण भारतीय भाषांतूनच दिले जावे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे केले.कोलकत्यातील श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयातर्फे दिला जाणारा डॉ. हेडगेवार...
पुणे- देशविदेशात महागडी पेंटिंग्स खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाचे ईमेल अकाऊंट हॅक करून 4.5 कोटीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.  मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील ४८ वर्षीय व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तो  देशविदेशात महागडी पेंटिंग्स खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतो.फिर्यादीची आंतरराष्ट्रीय...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे – एका ३८ वर्षीय शिक्षिकेवर व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अवस्ती नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बलात्कार केल्यानंतर महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून शाळेत आणि घरच्यांना दाखवेन अशी धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच मी निवृत्त एसीपी आहे, माझे कोणी काही...