पुणे-मुंबई
राज्य सरकारच्या नवीन सौर धोरणामुळे उद्योगांचे कंबरडे मोडले; ८ लाख रुपयांचा दरमहा फटका आणि स्थलांतराची भीती
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-- राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी इलेक्ट्रिसिटी ड्युटी व बॅटरीची अनिवार्यता राज्यातील उद्योगांना मारक ठरत आहे. एक एप्रिलपासून लागू केलेल्या या धोरणामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत असून, अनेक प्रकल्प दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. परिणामी, महाराष्ट्रातील उद्योग अन्य राज्यात स्थलांतरित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग...
पुणे-मुंबई
आम्ही पुणेकर आणि काफिला फाऊंडेशनतर्फे काश्मीरच्या दुर्गम भागात मानवतावादी मदत मोहीम; शैक्षणिक व वैद्यकीय साहित्याचे वाटप
News24Pune -
पुणे: राष्ट्रीयएकात्मता, करुणा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत 'आम्ही पुणेकर' आणि काफिला फाऊंडेशन (जम्मू-काश्मीर) यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमधील सीमावर्ती भागांत पाच दिवसीय मानवतावादी मदत मोहीम राबविण्यात आली. उरी (बारामुल्ला), लोलाब व केरन (कुपवाडा) या दुर्गम भागांत हा उपक्रम पार पडला.'हर घर शिक्षा, घर घर शिक्षा' या ब्रीदवाक्याखाली आयोजित या मोहिमेचा मुख्य उद्देश शिक्षणाचा प्रसार आणि तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या...
अर्थ
ओप्पो F33 आणि F33 Pro भारतात लॉन्च : ७००० mAh बॅटरी आणि प्रगत AI फीचर्ससह मिळणार ‘आर्मर बॉडी’ सुरक्षा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओप्पो इंडियाने आपल्या लोकप्रिय 'F' सिरीजमधील नवीन F33 आणि F33 Pro या स्मार्टफोनचे पुण्यात अधिकृतपणे अनावरण केले.ओप्पो इंडियाच्या पीआर कम्युनिकेशन्स मॅनेजर दिव्या कुलश्रेष्ठ यांनी पत्रकार परिषदेत कंपनीची प्रगती आणि नवीन उत्पादनांच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली. ओप्पो सध्या भारतात १३.३ टक्के मार्केट शेअरसह पहिल्या तीन स्मार्टफोन ब्रँड्सपैकी एक असून देशात कंपनीचे १० कोटींहून अधिक वापरकर्ते असल्याचे...
पुणे-मुंबई
पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! २३ एप्रिलला शहरात पाणी कपात; ‘या’ भागात नळ राहतील कोरडे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र आणि चांदणी चौक जलकेंद्र यांसारख्या महत्त्वाच्या केंद्रांमधील दुरुस्तीची कामे या दिवशी हाती घेतली...
मनोरंजन
तन्वी कोलते ठरली बिग बॉस मराठी सिझन ६ ची विजेती : ग्रँड फिनालेचा थरारक शेवट आणि संपूर्ण प्रवास जाणून घ्या
News24Pune -
मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वाचा भव्य समारोप अत्यंत रंगतदार वातावरणात पार पडला आणि या पर्वाची विजेती म्हणून तन्वी कोलते हिने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. अनेक आठवड्यांच्या संघर्षानंतर, मानसिक-शारीरिक आव्हानांवर मात करत आणि प्रेक्षकांच्या विश्वासाला पात्र ठरत तन्वीने हा मानाचा किताब पटकावला. या विजयामुळे केवळ तिच्या चाहत्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण मराठी प्रेक्षकवर्गात आनंदाचे...
महत्वाच्या बातम्या
पुणे महापालिका की राजकीय नेत्यांचे बाहुले? लोहगावमधील आरएमसी प्रकल्पांवर कारवाई करताना दाखवलेली तत्परता वडगावच्या बाबतीत का गायब झाली?
News24Pune -
पुणे महानगरपालिकेचे प्रशासन हे जनतेच्या हितासाठी आहे की बड्या राजकीय धेंडांच्या बेकायदेशीर व्यवसायांचे संरक्षण करण्यासाठी? असा संतप्त सवाल आज पुणेकर विचारत आहेत. वडगाव आणि धायरी परिसरातील नऊ बेकायदेशीर आरएमसी प्रकल्पांवर होणारी नियोजित कारवाई ज्या पद्धतीने ऐनवेळी गुंडाळली गेली, त्यावरून प्रशासनाचे कणाहीन स्वरूप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.कारवाईचे नाटक आणि राजकीय दबाववडगाव खुर्द येथील आरएमसी प्रकल्पावर शुक्रवारी पहाटे हातोडा पडणार...














