मनोरंजन
कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपाज सारीज’चा साज : मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले लक्ष
News24Pune -0
ठाणे : यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कान्सच्या रेड कार्पेटवर पारंपरिक नऊवारी साडीत केलेल्या आकर्षक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, तिच्या या चर्चित लूकला ठाण्यातील ‘निरुपाज येवला पैठणी अँड सिल्क सारीज’च्या खास साडीचा साज लाभला होता.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि मनोरंजनविश्वात प्राजक्ताच्या या लूकची मोठ्या प्रमाणात...
पुणे-मुंबई
राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी महासचिवपदी अनिल वर्षे यांची फेरनिवड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- टेनीकॉईट (रिंग टेनिस) असोसिएशन, महाराष्ट्र या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी आणि महासचिवपदी अनिल वरपे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यात झाली. या सभेत अध्यक्ष, महासचिव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकारीणी निवडण्यात आली.त्यात कार्याध्यक्ष - सौ.राजश्री हेमंत पाटील (नांदेड), वरीष्ठ उपाध्यक्ष प्रा.डॉ.अभिजीत वर्णिले (कोल्हापूर), खजिनदार - ॲड.बांडेबुचे (भंडारा), उपाध्यक्ष - संजय शिंदे...
नवी दिल्ली: आफ्रिकेतून आलेल्या एका महिलेमुळे भारतात इबोला विषाणूची एन्ट्री झाल्याची भीती निर्माण झाली असतानाच, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे. युगांडाहून बेंगळुरूमध्ये आलेल्या एका २८ वर्षीय महिला प्रवाशाला इबोलाच्या संशयावरून क्वारंटीन करण्यात आले होते, मात्र पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या तिच्या रक्ताचा नमुना आता 'इबोला निगेटिव्ह' आला आहे....
देश-विदेश
अमेरिकेचा इराणवर भीषण हवाई हल्ला; कतारमधील शांतता चर्चेदरम्यान युद्धाचा वणवा पेटला
News24Pune -
तेहरान -मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यामुळे आखाती देशांत युद्धाचा वणवा पुन्हा पेटण्याची भीती निर्माण झाली आहे। कतारची राजधानी दोहा येथे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघटी सुरू असतानाच अमेरिकेने दक्षिण इराणमधील 'बंदर अब्बास' या मुख्य नौदल तळाजवळ ही मोठी लष्करी कारवाई केली आहे। या अनपेक्षित हल्ल्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली असून इराणनेही...
पुणे-मुंबई
पुणे जलमय! शिवसेनेचे महापालिकेच्या गेटवर अनोखे ‘होडी’ आंदोलन; भाजपच्या कारभारावर कडक टीका
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-पुणे शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'होडी' धरून अनोखे आंदोलन करण्यात आले., शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून पालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.आज सकाळपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेच्या...
पुणे-मुंबई
रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) विपरीत परिणाम होणार नाही : नसिरुद्दीन शाह, परेश रावल या ज्येष्ठ रंगकर्मींनी व्यक्त केला विश्वास
News24Pune -
कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही शिरकाव झाला, तरी रंगभूमीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असतो. एआय हा त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असा दृढ विश्वास ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही, असे रावल म्हणाले, तर अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल...














