पुणे : आज महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय स्थिती जातीपातीमुळे विस्कटत चालली आहे. संत - महंतांनी जातीची जी विण विणली होती, ती आता विस्कटत आहे. प्रबोधन आणि विकासामुळे मनातून गेलेली जात ही केवळ स्वार्थाच्या राजकारणामुळे पुन्हा वर येत आहे, असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.आम्ही सारे ब्राह्मण...
पुणेः- आचार्य अत्रे यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मला प्राप्त झाली. एक व्यक्ती तिच्या आयुष्यात कलेच्या माध्यमातून किती प्रकारे व्यक्त होऊ शकते, याचे अचंबित करणारे उदाहरण म्हणजे प्र.के. अत्रे. 'मी कसा घडलो' मधून अत्रेंमधील तीच ऊर्मी आणि ऊर्जा घेऊन मी वाटचाल करीत राहिलो आणि तीच माझ्या जडणघडणीची प्रेरणाठरली, अशी भावना ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि विडंबनकार रामदास फुटाणे यांनी...
पुणे-मुंबई
मराठा आरक्षण हा विषय भाजप नेतृत्वाचे ठायी राजकीय कार्यभाग साधण्यापुरताच- गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- मराठा आरक्षण हा विषय, भाजप नेतृत्वाचे ठायी मात्र ‘राजकीय कार्यभाग साधण्यापुरताच’ आहे हे सामाजाने लवकरात लवकर ओळखणे हिताचे ठरेल अशी प्रखर टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली. ते मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबादर्शक स्वाक्षरी मोहीमेत बोलत होते. तसेच ‘इतर आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणे’.. ही काँग्रेसची ‘पोटात, ओठांत व...
पुणे-मुंबई
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने 65 वर्षीय व्यक्तीची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या
News24Pune -
पुणे--मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळेना. या नैराश्यातून व्यंकट ढोपरे या ६५ वर्षीय व्यक्तीने आळंदी येथे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. व्यंकट ढोपरे हे सध्या पुणे जिल्ह्यातील नऱ्हे आंबेगाव येथे वास्तव्यास होते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे माजी सरपंच आहेत.पुण्याच्या आळंदीमधील...
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४०९ प्रकारच्या कारवाईत ९ हजार ३५५ किलो ६८ ग्रॅम वजनाचे १४ कोटी ५५ लाख ३४ हजार २२३ रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून एकूण ५०४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुणे -आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी १३ ते १७ डिसेंबर, २०२३ दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.(The 69th Sawai Gandharva Bhimsen Festival will be held from December 13 to 17)सवाई...














