पुणे-मुंबई
अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त महाराष्ट्रात ‘हर घर भगवा ध्वज’ अभियान : विश्व हिंदू परिषद मंदिर आणि अर्चक पुरोहित संपर्क विभाग यांच्या वतीने आयोजन
News24Pune -0
पुणे : अयोध्या येथे दिनांक २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्रात प्रत्येक घरावर भगवा ध्वज उभारून रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद सोहळा साजरा करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ५ नोव्हेंबर पासून 'हर...
महाराष्ट्र
जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित सरकारला दोन जानेवारीपर्यंत अल्टीमेटम : सरसकट आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार
News24Pune -
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने अंतरवाली सराटी येथे आलेल्या शिष्टमंडळाला शिष्टाई करण्यामध्ये यश आले आहे.मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार असेल तर सरकारला आम्ही वेळ द्यायला तयार आहोत असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.दरम्यान,जोपर्यंत न्याय...
महाराष्ट्र
एक दोन दिवसांत कोणतेही आरक्षण मिळत नाही – निवृत्त न्यायमूर्तीची जरांगे पाटलांबरोबर चर्चा : जरांगे पाटील यांनी केल्या या मागण्या…
News24Pune -
अंतरवाली सराटी- एक दोन दिवसांत कोणतेही आरक्षण मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयातील कामकाज दृष्टीपथात आलेले आहे. घाईगडबडीत निर्णय घ्यायला नको. कयूरेटीव्ह पिटिशन अर्थात उपचारात्मक याचिका सर्वोच्च न्यायल्यात दाखल करण्यात आली आहे. डाटा मधील त्रुटी गोळा केल्या जात आहेत. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झालेले नाही. हे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण न्यायालयात सिद्ध होण्याची आवश्यकता...
महाराष्ट्र
जरांगे पाटलांची समजूत काढण्यासाठी राज्यसरकारचे शिष्टमंडळ पोहोचले : जरांगे पाटील काय निर्णय घेणार?
News24Pune -
पुणे -मराठा आरक्षणासाठी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम दिल्यानंतरही आरक्षणाबाबत निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांनी अन्नत्याग केला आणि कालपासून पाणीही घेणार नाही अशी भूमिका घेतली. (A delegation of the state government reached to understand...
पुणे-मुंबई
दहावी- बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर दहावीची 1 मार्चपासून
News24Pune -
पुणे— महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (इ. १२ वी) बुधवार दि. २१ फेब्रुवारी पासून मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) शुक्रवार दि. १ मार्च २०२४ पासून...
पुणे-मुंबई
पुणे विद्यापीठामध्ये एसएफआय आणि अभाविपमध्ये राडा : दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते जखमी
News24Pune -
पुणे-- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP ) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. (Clash between SFI and ABVP workers in Pune University)स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठात...













