gtag('js', new Date());
Shivraj Singh Chouhan to be National President of BJP?
Shivraj  Singh Chouhan : मध्यप्रदेशमध्ये (Madhya pradesh)  भाजपला (bjp)  दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाच्या वतीने मोहन यादव (Mohan Yadav)  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.  त्यानंतर लगेचच चर्चा सुरू झाली की, आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj  Singh Chouhan ) यांचे काय होणार? शिवराज सिंह चौहान केंद्रामध्ये कृषी मंत्री (Agriculture Minister) होणार,...
Who did the poison experiment on Dawood Ibrahim?
Dawood Ibrahim | Underworld Don  -मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील (Mumbai Chain Bomb blast )  मास्टर माईंड (Master Mind) दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या मृत्यूची अफवा पुन्हा एकदा सोशल मिडियावर पसरली. यावेळी दाऊदवर पाकिस्तानातील कराची येथे विषप्रयोग (poison experiment) झाल्याची अफवा पसरली. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Who did the poison experiment on Dawood...
Pt. Ronu Majumdar
पुणे : बासरीच्या ( flute) हळुवार सुरावटींवर लहरणाऱ्या राग जयजयवंतीच्या (Jayajaywanti) साक्षीने रविवारी हजारो रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि ही किमया करणाऱ्या पं. रोणू मजुमदार (Pt. Ronu Majumdar) यांच्या मधुर बासरीवादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची अतिसुरेल सांगता झाली. (Ronu Majumdar's 'Jayajaywanti' on the flute took the attention of the fans)
Kaushiki stunned the fans with the magic of his vocals.
पुणे- सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची (Sawai Gandhharva Bhimsen Sangit Mahotsav) सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती (Kaushiki Chakravarti) यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली. 'सवाई'च्या (Sawai) विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये, अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती. कौशिकी(Kaushiki) यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले. (Kaushiki stunned the fans with the magic of...
(Need to curb the distribution of degree certificates of private universities
पुणे- राज्यांमध्ये खासगी विद्यापीठांची (Private Universities) संख्या वाढत असून, त्याद्वारे मोठ्या संख्येने पदवी प्रमाणपत्रांचे (Degree Certificate) वाटप केले जात आहे. या प्रकारावर कुठेतरी अंकुश (Curb) लावण्याची गरज आहे. विद्यापीठांनी संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण शिक्षण (Quality Education) देण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे ( एआयसीटीई) (AICTE) उपाध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण विभागाचे (Central Education...
Sarod tunes and vocally rich singing became the hallmark of Sawai's later years
Sawai Gandharav Bhimsen Sangit Mahotsav -सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा उत्तरार्ध सरोदचे सूर आणि पं. कशाळकर (Pandit Kashalkar) यांच्या सिद्ध गायकीने रंगतदार ठरला. (Sarod tunes and vocally rich singing became the hallmark of Sawai's later years)पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार (Pt. Tejendra Narayan Mujumdar)...