पुणे-मुंबई
माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण आहे – स्वाती मोहोळ : नीतेश राणे यांनी घेतली शरद मोहोळ कुटुंबियांची भेट
News24Pune -0
Nitesh Rane --मोहोळ कुटुंबीयांचे (Mohol Family) हिंदु(Hindu) समाजासाठी मोठं काम असल्याचं सांगत भाजपा नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी, "शरद मोहोळ(Sharad Mohol) यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची असल्याचे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले? याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी...
Ravindra Dhangekar --ड्रगमाफिया ( Drug mafia) ललित पाटील प्रकरणाचा (Lalit Patil Case) तपास सुरू आहे की बंद झाला, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे (Sasoon Hospital) तत्कालीन अधिष्ठाता(Dean) डॉ. संजीव ठाकूर(Dr. Sanjeev Thakur) यांना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही ?त्यांना सह आरोपी का केले नाही? या प्रकरणात...
महाराष्ट्र
जे नाटके करतात; त्यांना लोक घरी बसवतातच : नाट्य संमेलनात फडणविसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
News24Pune -
Devendra Fadnavis : महाराष्ट्राने 2019 मध्ये 'कट्यार पाठीत घुसली'चा प्रयोग पाहिला. मात्र, 2022 मध्ये आता होते, गेले कुठे, अशी त्यांची अवस्था झाली. जे नाटके करतात; त्यांना लोक घरी बसवतातच, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सेना नेते उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर रविवारी नाट्य संमेलनात निशाणा साधला.अ. भा. नाट्य...
महाराष्ट्र
#Raj Thackeray : मराठा-ओबीसी वाद घडवला जातोय : नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर राज ठाकरेंचे फटकारे
News24Pune -
#Raj Thackeray : मराठा(Maratha), ओबीसींसह (obc) समाजा-समाजातील वाद हे घडवले जात आहेत. महाराष्ट्र(Maharashtra) एकसंध राहू नये, यासाठीच काही राजकीय पक्ष (Political Party), वाहिन्या (Channels) व इतर मंडळी काम करीत आहेत. एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठी समाज एकमेकांमध्ये भांडत बसला असून, महाराष्ट्राचा भूगोलही अलगद काबीज केला जात आहे. मात्र, त्याकडे कुणाचे लक्षच नाही, असे फटकारे मनसेचे(mns) अध्यक्ष राज...
Jai Ganesh Student Parenting Scheme : गणेशोत्सवाचा (Ganes Festival) खरा उद्देश... लोकमान्य टिळकांसह (Lokmanya Tilak) इतर समाजसुधारकांनी (Social reformer) विविध मार्गांनी लोकजागृती (Public awareness) करुन दिलेला स्वातंत्र्यलढा...कोळी गीतांसह भारताच्या विविध प्रांतातील संस्कृती नृत्य-नाटयाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर विविधांगी कला सादर झाल्या. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील (Jai Ganesh Student Parenting Scheme) विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक...
पुणे-मुंबई
#Raj Thackeray : एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील – राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला
News24Pune -
Raj Thackeray : मी जेंव्हा इतर भाषेतील कलाकारांना (Artist) भेटतो तेंव्हा ते एकमेकांना खूप आदराने हाक मारतात. मात्र, मराठी कलाकार (Marathi Artist) एकमेकांसोबत त्या आदबीने वागताना दिसत नाही. तुम्ही जर एकमेकांना मान नाही दिला तर, प्रेक्षक तुमचा मान कसा राखतील? त्यामुळे एकमेकांना मान द्या अन् दुसऱ्याचा मान ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) ...













