पुणे-मुंबई
#MLA disqualification case: आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेला निर्णय हा घटनेशी सुसंगत नाही- घटनातज्ञ उल्हास बापट
News24Pune -0
Ulhas Bapat : विधानसभा अध्यक्षांना ( Assembly Speaker ) आमदार अपात्रतेसंदर्भात (Disqualification of MLA) दिलेला निर्णय हा घटनेशी सुसंगत नाही. या निकालात घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा (Tenth Schedule to Constitution) नीट अर्थ लावण्यात आलेला नाही. केवळ प्रोसिजरवर भर दिला असून, कायद्याचा आत्माच लक्षात घेण्यात आलेला नाही, असे परखड विश्लेषण घटनातज्ञ (Constitutionalist) उल्हास बापट(Ulhas Bapat) यांनी बुधवारी येथे...
महाराष्ट्र
उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात भक्कम स्थिती होण्यासाठी या निकालाचा उपयोग होईल- शरद पवार
News24Pune -
Sharad Pawar : शिवसेना (Shiv Sena) शिंदें गटाकडून (Shinde Group) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार अपात्र करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंचे आमदार पात्र ठरवले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशांना बगल देण्याची भूमिका घेतली गेली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात भक्कम स्थिती होण्यासाठी या निकालाचा...
महाराष्ट्र
MLA disqualification case Result : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय
News24Pune -
MLA disqualification case Result – महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) आमदार अपात्र प्रकरणाचा ( MLA disqualification case ) निकाल विधानसभेचे अध्यक्ष ( Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना धक्का देणारा दिला आहे. पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय हा ठाकरे गटाचा युक्तिवाद अमान्य असल्याचे सांगत शिवसेनेच्या घटनेनुसार मुख्यमंत्री एकनाथ...
Bharatiya Chhatra Sansad: राजकीय क्षेत्रात कार्यरत असणार्या आमदार - खासदारांनी (MLA-MP)सतत पक्षांतरे (defection) करू नयेत. लोकशाही समाजव्यवस्थेत ( Democratic Socialism) विरोधक जरूर असावे, पण एकमेकांशी शत्रुत्व नसावे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवत संसदेचे कामकाज(Proceedings of Parliament) सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू( Venkaiah Naidu)यांनी बुधवारी येथे...
Podcast
संघर्ष रामजन्मभूमीचा, स्वप्न भव्य राममंदिर निर्माणाचे- भाग- 9 वा : औरंगजेबाकडून अयोध्येवरील हल्ल्याची योजना
News24Pune -
Attack On Ayodhya By Aurangzeb : आपल्या भावाला मारून व पित्याला कैदेत टाकून दिल्लीचे तख्त बळकावल्यानंतर औरंगजेबाने (Aurangzeb) अयोध्या(Ayodhya), काशी(Kashi) आणि मथुरेकडे (Mathura) मोर्चा वळवला. आपला अत्यंत विश्वासू सरदार फिदाई खानवर (Fidai Khan) त्याने अयोध्येची कामगिरी सोपविली. सन १६६० मध्ये फिदाई खानने अयोध्येवर पहिला हल्ला केला पण, शीख सैनिक (Sikh soldiers) तसेच चिमटाधारी साधू यांनी फिदाई...
महाराष्ट्र
पुणे लोकसभेसाठी कॉँग्रेसकडून 20 जण इच्छुक : माजी मंत्री, विद्यमान; माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी ते शहराध्यक्षांचा समावेश
News24Pune -
Pune Loksabha Election : पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची (Pune Loksabha Election) काँग्रेसमधील (Congress) 20 इच्छुकांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. इच्छुकांमध्ये आमदार रवींद धंगेकर (,, माजी आमदार मोहन जोशी(Mohan Joshi), माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर(Balasaheb Shivarkar), कॉँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी(Gopaldada Tiwari) माजी आमदार अनंत गाडगीळ(Anant Gadgil), दीप्ती चवधरी (Dipti Chavadhari), महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी(Sangita...














