gtag('js', new Date());
रोहित पवार म्हणतात भाजपचाच मुख्यमंत्री होणार
पुणे—राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा घोटाळा तर अॅंब्यूलन्स खरेदीत ५३९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये जिवंत खेकडा दाखवला हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचा प्रतीक असल्याचं रोहित...
What if you just keep filling your own house while developing?
पुणे-- ⁠काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? त्यामुळे विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे, असा टोला आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना लगावला. ब्रिटिश किती ताकदवान आहेत. त्यांची किती देशांमध्ये सत्ता आहे असे म्हणून ब्रिटिशांनी...
Kamal is the only candidate for us after the announcement of candidature
पुणे (प्रतिनिधी)- ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठीही चुरस असते. पण उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काय किंवा मुरलीधर आण्णा काय आमच्या सर्वांसाठी फक्त कमळ हाच उमेदवार असतो. त्याच्या विजयासाठीच सर्वजण प्रयत्न करतो. यावेळीही माझ्यासह आपण सर्वांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त...
Increased voting percentage will fall on the path of Muralidhar Mohol?
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात अद्याप महायूती आणि महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क सुरू असून विविध घटकांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महयुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मागील दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) भाजपच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य टिकवणे अथवा त्यामध्ये वाढ करणे हे आव्हान आहे तर...
The strength of the Deodhars is now with the Mohols
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीध मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा जोर हळूहळू वाढू लागला आहे. मोहोळ यांना विविध क्षेत्रातून आणि विविध समाजातून पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांचाही मोहोळ यांना पाठिंबा मिळत असल्याने मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपकडून पुणे लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी...
Chandrakantada Patil's marathon meetings to increase the vote margin of Muralidhar Mohol
पुणे--पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत. दोन दिवस पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या बैठका घेऊन मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग मिळाला आहे. पुणे...