gtag('js', new Date());
Mohols lead in campaigning
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसापासून प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. यादरम्यान, त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराला अजून पाहिजे तसा जोर आलेला दिसत नाही. पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी यामुळे त्यांच्या प्रचारात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.
#Supriya Sule On Udayanraje — देशभरामध्ये छत्रपतींच्या गादीचा मान राखला जातो. उदयनराजे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा त्यांचा मानसन्मान राखला जायचा, कोणत्याही बैठकीला उदयनराजे उपस्थित राहिले असता, त्यांची बसण्याची व्यवस्था ही शरद पवारांच्या  शेजारी केली जायची. मुलाप्रमाणे उदयनराजेंना शरद पवारांनी जीव लावला. तेवढेच प्रेम आणि जिव्हाळा उदयनराजेंनीदेखील लावला. मात्र, भाजपकडून या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात...
Dr. Amol Kolhe fell at the feet of Adharao Patil
#Amol Kolhe : Shivajirao Aadhalrao Patil: शिरुर लोकसभा(Shirur Loksabha) मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे शिवजयंतीच्या निमित्ताने गुरुवारी किल्ले शिवनेरीवर(Shivneri)एकमेकांच्या समारोसमोर आले. त्यावेळी अमोल कोल्हे हे चक्क आढळरावांच्या पाया पडले. तर आढळरावांनीही त्यांची पाठ थोपटली. नंतर दोघांनी हस्तांदोलन केले.
Dilip Valse Patil fell down
Dilip Valse Patil : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील काल रात्री राहत्या घरी पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने सुमारे १५ दिवस...
'We are Allard, we are different'
पुणे : भारतातील अलार्ड विद्यापीठ पुणे आपल्या प्रणालीसह विविध क्षेत्रात अनेक नवीन प्रोग्रॅम सुरू करत आहे. याच अनुषंगाने आता पुण्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू होणार्‍या सत्रात अलार्ड युनिव्हर्सिटी पुणे विद्यार्थ्यांच्या भवितत्व लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर, आणि पी.एच.डी. विविध विषयांचे नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची सुरूवात करत आहोत. ‘आम्ही अलार्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत’ या तत्त्वज्ञानासह  अलार्ड विद्यापीठ...
Increased voting percentage will fall on the path of Muralidhar Mohol?
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायूतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी वैयक्तिक भेटीगाठी, मेळावे घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपकडून नाराज असलेले सर्वजण सक्रिय झाल्याचे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक नियोजनासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाची नाराजी स्पष्ट दिसून आली. अगोदर...