पुणे-मुंबई
मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी : भाजपाच्या संकल्पपत्रावर मोहोळ यांची प्रतिक्रिया
News24Pune -0
पुणे--लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांच्या गॅरेटीचा दस्तावेजच आहे. हे संकल्प पत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठीचा जणू रोड मॅपच दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभा भाजप-महायुतीचे उमेदवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या संकल्प पत्रावर व्यक्त केली आहे.जनसंघ आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रत्येक संकल्पपत्रात अयोध्येत श्री राम...
पुणे(प्रतिनिधि)--महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बरोबरच पुण्याचे मुरलीधर मोहोळ आणि आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निमिताने महायुतीच्या वतीने शक्ति प्रदर्शन करण्यात येणार असून महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या...
क्राईम
#धक्कादायक: १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर केला व्हायरल
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला वर्गात शिक्षिकेनी लाथा बुक्कीने मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी अन्सू शर्मा (वय १९, रा. मंडई) याच्यासह चौघांविरुद्ध...
पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे(Supriya Sule) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) या नणंद-भावजय मध्ये लढत होत असताना त्याच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा (Sharad Pawar) एक फोटो पोस्ट करत...
क्राईम
#धक्कादायक : अल्पवयीन प्रेयसीचे न्यूड व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी : तरुण जेरबंद
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--एका तरूणाचे त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचे न्यूड व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराच्या छळाला कंटाळून संबंधित अल्पवयीन मुलीने फिनाईनल पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने हा प्रकार तिच्या घरच्यांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तिला रोखत तिचा जीव वाचवला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कपिल वाल्हेकर (वय १८) याला अटक केली आहे.
Sunetra Pawar --राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेचा असणारा बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारताच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.














