gtag('js', new Date());
Dr. Preeti Joshi as President of International Conference to Bhutan
पुणे: पुण्यातील लिबरल आर्ट्स शिक्षण या विषयाच्या तज्ज्ञ आणि श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या आर्ट्स, हयुमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस विभागाच्या प्राचार्या डॉ. प्रीती जोशी यांना ‘आंत्रप्रेनिअरशिप अँड बिझिनेस सस्टेनेबिलिटी’ या विषयावर भूतानला होणाऱ्या ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवणासाठी आयोजकांतर्फे निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. जोशी या प्रतिष्ठित 'फर फेलोशिप फॉर दलाई लामा स्टडीज'च्या फेलो...
MNS will hold meetings for the campaign of Mahayuti candidate
पुणे- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करतील व त्यांचे मताधिक्य वाढवे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही मनसेचे नेते आणि पुणे लोकसभा प्रभारी राजेंद्र वागस्कर व मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपा आणि...
हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार
पुणे(प्रतिनिधि)--राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरावणाऱ्या शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच आहे असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का...
'Ubatha' is a participant in the Congress conspiracy to take the country to the second partition
पुणे- अयोध्या येथील मंदिरात बाल रामचंद्राची मूर्ती आहे. याची माहिती न घेताच प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही याची चौकशी नास्तिक म्हणवणार्‍या पवार साहेबांनी करू नये. त्यांनी आपल्या शेताच्या बांधातच बोलावे, देव, धर्म, देऊळ या त्यांच्या प्रांतात नसलेल्या बांधात घुसखोरी करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी लगावला.    
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पुणे(प्रतिनिधि)--“आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे इव्हीएम मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा… म्हणजे मला निधी द्यायला बर वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल” असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  इंदापूरच्या सभेत...
Supriya Sule and Sunetra Pawar will file nomination papers tomorrow
पुणे(प्रतिनिधि)—लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार उद्या (गुरुवार दिनांक १८ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता शांताई हॉटेल रास्ता पेठ येथे एकत्र येत बारामती लोकसभा...