पुणे-मुंबई
नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप : कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन
News24Pune -0
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा शनिवार दि ११ मे रोजी सकाळी १० वाजता शुक्रवार पेठ येथील नातूबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी याबद्दलची माहिती दिली.पुणे शहर आणि जिल्ह्याच्या...
पुणे-मुंबई
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी – माधव भांडारी यांचा हल्लाबोल
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी तलाक पद्धत पुन्हा लागू करणे, सीएए कायदा रद्द करणे, काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखणारे कलम ३७० पुन्हा लागू करणे आणि देशात वांशिक वाद पेटवून एकसंघ असलेल्या हिंदू समाजात दुफळी माजविणे या मुद्द्यांवर काँग्रेसप्रणीत इंडी आघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे....
मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प (जायका)पुणे(प्रतिनिधि)--पुणे शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात...
पुणे- पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे आणि वंचित विकास आघाडीचे अनिस सुंडके यांच्यामध्ये लढत होणार आहे. चारही उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आला आहे. पदयात्रा, मेळावे, वैयक्तिक, गाठीभेटी या माध्यमातून चारही उमेदवारांचा प्रचार सुरू असतानाच आता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिककयाने निवडून आणण्यासाठी भाजपचे केडर अॅक्टिव्ह...
पुणे- आमदार रविंद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकावल्याची तक्रार नुकतीच पुण्यातल्या मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली होती. त्याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सीटीएस नंबर ९६६/१ या भूखंडावर चालू असणारे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश बुधवारी ( ८ मे) दिला. या कामासाठी देण्यात आलेले कमेन्समेन्ट सर्टिफिकेट...
पुणे-मुंबई
मुरलीधर मोहळ यांनी केला भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प : बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्राचे प्रकाशन
News24Pune -
पुणे: भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले.यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी...














