पुणे(प्रतिनिधि)— उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे, म्हणजे विषय संपला आहे. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही, त्यामुळे एकाच लिफ्ट मधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असं नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
पुणे-मुंबई
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दुपारच्या सुमारास होणार प्रस्थान : इंद्रायणीकाठ भक्तीने गेला फुलून
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी दुपारच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळय़ासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून देहूत लाखो वारकरी दाखल झाले असून, इंद्रायणीकाठ भक्तीने फुलून गेला आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी वारकऱयांच्या दिंडय़ा देहूनगरीत विसावल्या आहेत. देहूच्या दिशेने येणाऱया रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी...
क्राईम
#एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरण : दोन तरुणांनी दिली बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली
News24Pune -
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) बारमधील झालेल्या बेकायदा ड्रग्ज पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. दोन तरुणांनी बारमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.अपघात प्रकरणात एल थ्री बारचा जागामालक, व्यवस्थापकांसह आठ जणांना अटक करण्यात आली. बारमध्ये बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय...
पुणे( प्रतिनिधी) -पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज (एल- ३) या ठिकाणी २३ जून रोजी मध्यरात्री ड्रग व मद्यपार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर याप्रकरणात पोलीसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन आठजणांना अटक केली आहे. तर, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक यांचे निलंबन झाले असून हलगर्जीपणामुळे राज्य...
पुणे-मुंबई
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा दावा : महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दावा केला आहे. महायुतीत जागावाटप होण्याआधीच जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा केला आहे. तसे फ्लेक्स मुळीक यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात लावण्यात आले आहेत. मुळीकांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजप तिकिट देऊन दूर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र,...
क्राईम
‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर: मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिली आहेत. मुलाची कस्टडी आता त्याच्या आत्याकडे असणार आहे.अल्पवयीन आरोपीच्या आत्या पूजा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. या...














