gtag('js', new Date());
Voter Registration and Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana campaign concluded
पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे पुणे लोकसभा समनव्यक प्रभारी आणि पुणे मनपाचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या पुढाकारातून पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या आठवडाभर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अभियानाची यशस्वी सांगता झाली. दिनांक ७ जुलै ते १४ जुलै दरम्यान हे अभियांन राबविण्यात आले. दरम्यान, या अभियानाची सांगता झाली असली तरी यापुढील काळातही श्रीनाथ भिमाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे अभियान सुरू राहणार...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे(प्रतिनिधि)—लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी बारामतीमध्ये केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे. अजित पवार यांच्या ऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- पंतप्रधान मोदींनी रशिया दौऱ्यावर असतांना भारतीय नागरीकांसमोर केलेले वक्तव्य धक्कादायक, दुर्भाग्यपुर्ण व निंदनीय असून, भारताची अस्मिता व प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे ‘एनडीए घटक पक्षाचे नेते व देशाचे पंतप्रधान’ म्हणून रशिया दौऱ्यावर गेले असतांना,तेथील भाषणात त्यांनी (आपल्या येण्यापुर्वी) २०१४ पुर्वी ‘भारत देश अत्यंत ‘नैराश्याच्या...
IDAS OFFICER TRAINEES VISIT NISARG GRAM IN PUNE
Pune - The Indian Defence Accounts Service (IDAS) Officer Trainees of Batch 2023, as part of their training curriculum at the National Academy of Defence Financial Management (NADFM), visited the National Institute of Naturopathy (NIN) ‘NISARG GRAM’ in Pune today.Nisarg Gram was inaugurated by the Hon’ble Prime Ministry in February this year and is India’s first government naturopathy hospital...
Technology adoption in India is significant
पुणे-.“अलीकडच्या वर्षांमध्ये भारतात तंत्रज्ञानाचा स्वीकार लक्षणीय आहे. पुणे हे गतिशील आयटी केंद्र म्हणून पुढे आले असून तंत्रज्ञानाचा स्वीकार, प्रयोगशीलता आणि डिजिटल परिवर्तन याबाबतीत ते अग्रेसर आहे. ही उगवती स्टार्टअप इकोसिस्टिम ही या शहरात चालना मिळत असलेल्या प्रयोगशीलतेची निदर्शक आहे असे मत सीआरएम क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपन्यांपैकी एक असलेल्या सेल्सफोर्स इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त...
Firefighters Demonstration at Jadwar Institute
पुणे : आगीतून स्वतःची सुटका कशी करावी... आग आटोक्यात आणण्यासाठी वाळू, माती, पाणी आणि ओल्या कपड्यांचा वापर कसा करावा.. प्रथमोपचार कसे द्यावे...आग लागल्यावर घाबरुन जाऊ नका अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांना माहिती द्या असे सांगत, अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण आणि त्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात अग्निशमन दलाची प्रात्यक्षिके झाली....