gtag('js', new Date());
राज्यामाध्ये दुषित वातावरण निर्माण होईल, अशा प्रकारचा प्रयत्न कोणीही करू नये
कोल्हापूर- विशाळगडाच्या घटनेबाबत प्रशासन आम्हाला वेळोवेळी माहिती देत होते. तरीही मी स्वत: पाहणी करण्यासाठी आलो. पुढील काळात काही स्वयंसेवी संस्थाही मदत करणार आहेत. ही मदत तहसिलदारांमार्फत करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक दररोज याबाबत आढावा घेत आहेत. सरकारही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही व्हिडीओ, आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करुन वातावरण खराब होईल असा प्रयत्न करु...
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना महाडमधून अटक
पुणे(प्रतिनिधि)— स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्या प्रकरणी फरार झालेल्या मनोरमा खेडकर हिला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक करण्यात आली. दरम्यान, मनोरमा खेडकर हिला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने...
ManipalSigna Health Insurance records 46 percent GWP growth in Maharashtra
पुणे – आरोग्य विमा क्षेत्रातील मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सने पश्चिम क्षेत्रात दमदार वाढ केली आहे. कंपनीने वित्त वर्ष २०२३- २४ मध्ये ५०० कोटी रुपयांचे ग्रॉस रिटेन प्रीमियम ( (Gross Written Premium - जीडब्ल्यूपी) मिळवून ४६ टक्के वाढ साध्य केली आहे, अशी माहिती मणिपालसिग्ना हेल्थ इन्शुरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर सपना देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.आपल्या नाविन्यपूर्ण आरोग्य विमा उत्पादनाच्या माध्यमातून कंपनी...
Why Sharad Pawar did not attend the all-party meeting to resolve the Maratha and OBC reservation
पुणे(प्रतिनिधि)— मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाबाबत सरकारने काय आश्वासन दिले? की ज्यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले? ओबीसी समाजालाही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिले? की ज्यामुळे त्यांनीही उपोषण मागे घेतले हे समजले पाहीजे. ते अजूनही समोर आले नाही. अशा स्थितीत चर्चा सरकार करणार, आश्वासन सरकार देणार मात्र तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचे हे शहाणपणाचे नव्हते आणि त्यामुळेच या...
Marathi language also has the right to demand elite status
पुणे(प्रतिनिधि)-- संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे ही वस्तुस्थिती नाही. संस्कृतच्या पूर्वकालावधीतही मराठीतून लिखाण झाले आह असे अनेक शिलालेखांमधून आढळून आले आहे. मराठी भाषेला समृद्ध पूर्व इतिहास आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून प्रचंड ज्ञान आणि लिखाण निर्माण झाले आहे. अभिजात दर्जा मागण्याचा अधिकार मराठी भाषेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी...
Laxmikant Khabia carried on his father's legacy of social work
पुणे(प्रतिनिधि)-  स्व. मोहनलाल खाबिया माझे सहकारी होते. अनेक वर्षे त्यांनी समाजासाठी कार्य केले. दुर्दैवाने ते आपल्यातून निघून गेले. लक्ष्मीकांत खाबिया यांनी वडिलांची सेमाजसेवा करण्याची वृत्ती आजही सातत्याने पुढे चालू ठेवली आहे. पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन ते अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. समाजकार्य करीत असताना त्यांनी पत्रकार संघाची आठवण ठेवली त्यांचे मी अभिनंदन करतो आणि पत्रकार संघाने...