क्राईम
ब्ल्यू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या १५ वर्षीय मुलाने जीवन संपवलं : गॅलरीतून जम्प कर, कागदावरील स्केचनं उलगडलं मृत्यूचं गूढ
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)-- ब्ल्यू व्हेल गेमच्या व्यसनात अडकलेल्या एका १५ वर्षीय मुलाने रात्री १ वाजता इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारुन स्वतःचं जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात ही घटना घडली आहे. आर्य उमेश श्रीराव असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.आर्य गेल्या सहा महिन्यांपासून ब्ल्यू व्हेल गेमच्या विळख्यात अडकला होता. तो दिवसदिवसभरात आपल्या खोलीत बसून...
क्राईम
वाघाची कातडी विकणारे रॅकेट उद्ध्वस्त : पुणे सीमा शुल्क विभागाने केली वाघाची 5 कोटींची कातडी जप्त
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- वाघाच्या कातडी विक्रीचे मोठे रॅकेट पुणे आणि नागपूर सीमाशुल्क विभागाने उद्ध्वस्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कातडय़ाची किंमत तब्बल ५ कोटी रुपये असून, याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, तस्करांनी वाघाची शिकार करण्यासाठी जंगलातील वनगाईला विष खायला घालून तिचे मांस वाघाला खाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्यानंतर कातडे काढून विक्रीचा डाव रचल्याचे उघडकीस आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे...
महत्वाच्या बातम्या
शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होण्यास हातभार लाऊ नये : राज ठाकरे यांचा खोचक टोला
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)- जाती पातीवरून महाराष्ट्रात जे काही आता चालू आहे, ते दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी जातीपातींमध्ये विष कालवून मने दूषित केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगले लक्ष नाही. राजकारण्यांनी याबद्दल विचार करावा, अशी खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, मणिपूर सारखा हिंसाचार महाराष्ट्रातही पाहायला मिळतोय की काय ? याची चिंता वाटत असल्याच्या शरद पवार यांच्या...
महत्वाच्या बातम्या
राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल व मनसेही महायुतीत सहभागी होईल : दीपक केसरकर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत फार मोठ षड्यंत्र रचले जात आहे. खरे तर मराठा समाजाचे आरक्षण फडणवीस यांनीच दिले व टिकवले. महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवले. मात्र, आम्ही दिलेले आरक्षण हे टिकणारे असून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. राज ठाकरे यांचे मतपरिवर्तन होईल...
महत्वाच्या बातम्या
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— शासनाची चूक काय होती, तो नंतरचा विषय आहे. पण शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? याचं एका वाक्यात उत्तर द्या. मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही सांगा,असे आव्हान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकच मनोज जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. मात्र, विरोधक आणि...
पुणे-मुंबई
पूजा खेडकरचा ठावठिकाणा लागेना? : खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--स्वतःच्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिम येथून निघाल्यानंतर तिचा कुठलाच ठावठिकाणा लागत नसल्याने तपास यंत्रणांपुढेही पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, पूजा खेडकर हिच्या आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का? याबाबत पुणे पोलिसांनी तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.पूजा...














