gtag('js', new Date());
कँडललाइट कॉन्सर्ट्सचा पुण्यात शुभारंभाचा प्रयोग
पुणे- मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादमधील प्रेक्षकांना उत्तम अनुभव दिल्यानंतर, कँडललाइट कॉन्सर्ट आता पुण्यात लाइव्ह म्युझिक आणि अप्रतिम कँडललाइट सेटिंग्जचे अनोखे मिश्रण घेऊन येत आहे. शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता खराडी येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेल येथे "सर्वोत्कृष्ट चित्रपट साउंडट्रॅक" हा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो मेणबत्यांच्या प्रकाशात पियानो संगीतात न्हाहून निघण्याची...
ॲक्सिस बँक आणि व्हिजाने भारतातील उच्चभ्रूंसाठी केले 'प्रायमस' या अल्ट्रा लक्झरी क्रेडिट कार्डचे अनावरण
मुंबई - ॲक्सिस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. बँकेने 'प्रायमस' लाँच करण्यासाठी डिजिटल पेमेंट्समधील जागतिक आघाडीवर असलेल्या व्हिजासोबत भागीदारी केली. हे एक अल्ट्रा-प्रीमियम क्रेडिट कार्ड लक्झरी सेवांसाठी डिझाइन केलेले आहे. नवीन सुपर-प्रीमियम कार्ड, प्रायमस केवळ निवडक अल्ट्रा-हाय नेट वर्थ ॲक्सिस बँकेच्या ग्राहकांना आमंत्रणाद्वारे ऑफर केले जाईल. भारतात प्रथमच आणल्या गेलेल्या आणि ग्राहकांना जागतिक...
Symbiosis Skills and Professional University ranked first in National Institutional Ranking Framework (NIRF) 2024 Skill University category
पुणे(प्रतिनिधि)- सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) ला नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) 2024 मध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीत पहिले स्थान मिळाले आहे. हे प्रतिष्ठित रँकिंग 12 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित एका कार्यक्रमात प्रसिध्द करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ.स्वाती मुजूमदार यांना सन्मान चिन्ह आणि...
आयएमए आणि सिम्बॉयसिसतर्फे नवीन मॅनेजमेंट अकाऊंटिंग अभ्यासक्रम सुरू
पुणे- जगभरातील हिशेबनीस आणि आर्थिक व्यावसायिकांची संघटना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटंट्स (आयएमए) सिम्बॉयसिस स्कूल ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या सहकार्याने सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाऊंटंट (सीएमए) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करत आहे. एका सहकार्य कराराच्या (एमओयू) माध्यमातून या सहयोगाला औपचारिक स्वरूप देण्यात आले आहे. याद्वारे वाणिज्य पदवीधरांना जागतिक पातळीवर आकर्षक करिअरची संधी लाभणार आहे.या सहकार्य करारानुसार सिम्बॉयसिस आपल्या विद्यार्थ्यांना आयएमएचे व्यावसायिक अभ्यासक्रम...
हिट अँड रन प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी आणखी दोघांना अटक
पुणे( प्रतिनिधी) - कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात तब्बल तीन महिन्यानंतर ससून रुग्णालयात मुख्य अल्पवयीन आरोपी याच्यासोबत कार मध्ये पाठीमागे बसलेल्या अल्पवयीन दोन मुलांच्या वैद्यकीय तपासणीवेळी रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात एका मुलाचे वडील व दुसऱ्या मुलाच्या वडीलांचे मित्र यांना मुलांच्या बदल्यात रुग्णालयात रक्ताचे नमुने दिल्याप्रकरणी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.आदित्य...
पुण्यातील 80 बाल कलाकार अयोध्येत सादर करणार गीतरामायण
पुणे – पुण्यातील ८० बाल कलाकारांचा चमू येत्या रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित राम मंदिरामध्ये स्व. ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर करणार आहेत. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीच्यातर्फे वतीने हा कार्यक्रम होतो आहे.पुण्यातील "स्वरतरंग संगीत अकादमी"तर्फे बाल कलाकारांच्या गटासह व अयोध्या स्थित राममंदिरात होणारा हा गीतरामायणाचा पहिला कार्यक्रम असून तो कार्यक्रम सादर...