महत्वाच्या बातम्या
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर पावसाचे सावट : मोदींच्या हस्ते आज बारा प्रकल्पांचे लोकार्पण
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-पंतप्रधान शिवाजीनगर-स्वारगेट भुयारी मेट्रो मार्गिकेसह एकूण बारा प्रकल्पांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे. यामध्ये स्वारगेट-कात्रज या विस्तारीत मेट्रो मार्गिकेचे व पुणे महापालिकेच्या भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार असून, एस. पी. कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभाही होणार आहे. मात्र, पुण्याला दोन दिवस रेड ऍलर्टचा इशारा असल्याने पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर पावसाचे सावट दिसत आहे.शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय मेट्रो...
पुणे(प्रतिनिध)--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱयाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने काही ठिकाणचे रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.पंतप्रधान मोदी पुण्यात तीन ठिकाणी भेट देणार आहेत. त्याअनुषंगाने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, पुरम चौकदरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. व्होल्गा चौक...
पुणे(प्रतिनिधी)-देशातील आरक्षण संपवणे हीच काँग्रेसची मानसिकता आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची मानसिकता आरक्षण संपवण्याचीच होती. आता विदेशी भूमीवर राहुल गांधी यांच्या तोंडून आरक्षण संपवण्याची भाषा बोलली जाणे, हा त्याचाच भाग आहे, असा आरोप खासदार अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पुण्यात केलाविकसित भारत कार्यक्रमासाठी ठाकूर पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकूर म्हणाले, नरेंद्र...
पुणे-मुंबई
स्वमग्न मुलांच्या तारुण्यातील पदार्पणाचे आव्हान हाताळणे शक्य : स्वमग्न मुलांवरील उपचार आणि वर्तणूक तज्ज्ञांचे मत
News24Pune -
पुणे : स्वमग्न मुलांचे तारुण्यातील पदार्पण सर्वसाधारण मुलांपेक्षा अधिक आव्हानात्मक असते. मात्र, योग्य पूर्वतयारी, पालकांमधील सामंजस्य आणि पाल्यामधील सकारात्मक बाबींवरील विश्वास, ही त्रिसूत्री अमलात आणल्यास हे आव्हान प्रयत्नपूर्वक हाताळता येते, असे प्रतिपादन स्वमग्न मुलांवरील उपचार आणि वर्तणूक तज्ज्ञांनी केले.'वैखरी स्पीच थेरपी क्लिनिक'च्या वतीने आयोजित 'ग्रोईंग अप वुईथ ऑटिझम' या मुक्त चर्चासत्रामध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट अंजली जोशी, बालमानसशास्त्र तज्ज्ञ पल्लवी इनामदार,...
पुणे: जगभरात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम या विषयावर चर्चा सुरु असताना डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्या तरूण पिढीने याकडे एक समस्या किंवा संकट म्हणून न बघता कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाकडे एक सृजनशीलता वाढवणारे व समस्येचे समाधान करण्याची क्षमता वाढवणारे साधन म्हणून बघावे, असा सल्ला जगविख्यात डिझाईन तज्ज्ञ, लेखक व अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील...
English News
Students Encouraged to Pursue Their Passion at MIT ADT University’s 7th Convocation
News24Pune -
Pune: The 7th Convocation Ceremony of MIT-ADT University was held in high spirits, with over 2,972 students receiving their degrees in a grand event attended by dignitaries, parents, and students from across the country. Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presided over the ceremony, urging the graduating students to focus on pursuing careers aligned with their passion and interests. He highlighted the...














