पुणे : प्रख्यात चित्रकार रमेश थोरात यांचा 'सेक्रेट चँट' हा सोलो शो चित्रप्रदर्शनाला आज सुरुवात झाली . क्रिएटीसिटी टिल्टिंग आर्ट गॅलरी (TAG) गोल्फ कोर्स समोर, येरवडा येथे हे प्रदर्शन 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आज इशान्या फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपारुल शैलेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.रमेश थोरात हे पुण्यातील एक उत्तम कलाकार आहेत. त्याची अमूर्त...
पुणे(प्रतिनिधी)--अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यात घट झाल्याने राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी धुळे, नंदुरबार येथे वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, ३ ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघारी फिरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.उत्तर मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती कायम आहे. याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्र ते उत्तर बांग्लादेशदरम्यान ट्रफ कायम आहे. यामुळे...
महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीचे पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन : महाविद्यालयात अल्पवयीन युवतीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) -कोरेगव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर ड्रग्ज पार्टीत अल्पवयीन मुलांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अकरावी-बारावीच्या मुलांना ड्रग्ज कोठून सहज उपलब्ध होतात ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत महिला सुरक्षिततेकडे लक्ष्य वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तलया समोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ऊबाठा शहराध्यक्ष गजानन थरकुडे...
पुणे(प्रतिनिधी)-- मोदी सरकार हाय हाय; धिक्कार असो, धिक्कार असो, भाजप सरकारचा असो, अशा घोषणा देत शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट मार्गिका सुरू करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवाजीनगर न्यायालय येथे शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे श्रेयवादामध्ये अडकून पडलेल्या स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय या भुयारी मेट्रोचे महाविकास आघाडीच्या वतीने उद्घाटन करण्यात आले. तर...
पुणे- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात उद्या (ता. २६) मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांनी बुधवारी रात्री उशिरा काढला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी...
पुणे(प्रतिनिधी) - पुणे शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले आहेपहिल्या घटनेत शिवणे भागातील सदनिकेचा कडीकोयंडा तोडून ५४ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत रोहिदास पाटील (वय ३३, रा.शिंदे पुल, शिवणे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी...














