मुख्य पृष्ठ ब्लॉग
पुणे (प्रतिनिधी) : तळेगाव येथे आयोजित एका खासगी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे बुधवारी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ जात त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर शरद पवार आणि फडणवीस यांच्यातही चर्चा झाल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद...
पुणे-मुंबई
५० टक्के वाहने ईव्हीवर आल्यास डॉलर २० रुपयांनी स्वस्त होणे शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : तळेगावात ‘एनर्जी इन मोशन’च्या भव्य ई-ट्रक व बॅटरी असेंबलिंग प्लांटचे उद्घाटन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--देशातील वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून ५० टक्के वाहने ईव्हीवर आल्यास इंधन आयातीवरील भार कमी होईल आणि कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचेल. त्यामुळे भारतीय रुपया मजबूत होईल आणि डॉलरचा दर २० रुपयांनी घटू शकेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथील आरएमके (RMK) इंडस्ट्रियल पार्क ३ मध्ये 'एनर्जी इन मोशन' (EIM) या कंपनीच्या...
पुणे-मुंबई
पुण्यात ईव्ही ट्रक क्रांतीचा नवा अध्याय: ‘एनर्जी इन मोशन’च्या आंबी येथील प्रकल्पामध्ये होणार दरवर्षी ५,००० ईव्ही ट्रक्सचे उत्पादन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--देशातील अवजड वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण विद्युतीकरण घडवून आणत प्रदूषणमुक्त हरित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने 'एनर्जी इन मोशन' (Energy in Motion) या कंपनीचा अत्याधुनिक ईव्ही ट्रक निर्मिती प्रकल्प मावळ तालुक्यातील आंबी (जि. पुणे) येथील आरएमके (RMK) इंडस्ट्रियल पार्क ३ मध्ये सज्ज झाला आहे. या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड...
पुणे-मुंबई
RMK समूहामार्फत मावळमध्ये यावर्षी ₹२,५०० कोटींची गुंतवणूक व ४,००० थेट रोजगार : बॅटरीवर चालणारे (ईव्ही) ट्रक बनवणाऱ्या एनर्जी इन मोशन (EIM) या कंपनीचे मुख्यमंत्र्याचा हस्ते उद्घाटन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--देशातील अवजड वाहतूक क्षेत्राचे संपूर्ण विद्युतीकरण घडवून आणत प्रदूषणमुक्त हरित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने 'एनर्जी इन मोशन' (Energy in Motion) या कंपनीचा अत्याधुनिक ईव्ही ट्रक निर्मिती प्रकल्प मावळ तालुक्यातील आंबी (जि. पुणे) येथील आरएमके (RMK) इंडस्ट्रियल पार्क ३ मध्ये सज्ज झाला आहे. या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड...
पुणे-मुंबई
‘एईएसए’च्या अध्यक्षपदी आर्कि. शेखर गरुड यांची निवड : चेअरमनपदी आर्कि. महेश बांगड, सचिवपदी आर्कि. अलोका काळे
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी): आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनच्या (एईएसए) अध्यक्षपदी आर्कि. शेखर गरुड, तर मानद सचिवपदी आर्कि. अलोका काळे यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी आर्कि. महेश बांगड, उपाध्यक्षपदी आर्कि. संजय तासगावकर, खजिनदारपदी अभियंता नितीन भोळे, मानद सहसचिवपदी आर्कि. मनाली महाजन व आर्कि. आनंद कुंकुलोळ यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून आर्कि. निनाद जोग, अभियंता जयंत पटवर्धन, आर्कि. रमा वेलणकर, आर्कि....
महत्वाच्या बातम्या
नाना पाटेकर निधन: गोवा पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
News24Pune -पणजी:मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले असून, याप्रकरणी गोवा पोलिसांनी वैद्यकीय-कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून अनैसर्गिक मृत्यूची (UD) नोंद केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत ही नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना डोना पावला येथील त्यांच्या...














