Supreme Court seals decision to abrogate Article 370

अनुच्छेद 370 रद्दबादल करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब :सर्वोच्च न्यायालयाने निकाल पत्रात दिला विभिन्न मुद्द्यांवर निर्णय

भारतास स्वातंत्र्यापासून मिळाल्यापासून राज्यघटनेतील 370 वे कलम (Article 370 of the Constitution) हे संघर्षाचा केंद्रबिंदू (The focus of the conflictहोते, एक देश में दो विधान दो प्रधान और दो निशान( In Ek Desh Mein Do Vidhana Do Pradhan And Do Nishan)नहीं चलेंगे असा नारा जनसंघाचे ( jansangh ) संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी (Dr. Shama […]

Read More
Economist Dr. Babasaheb Ambedkar

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की त्यांच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला […]

Read More
"Ko Jagarti"-Remembrance of Kojagiri Poornima

“को जागर्ति”-आठवण कोजागिरी पौर्णिमेची

“को जागर्ति ,को जागर्ति” असं म्हटल्यावर आपल्याला आठवण येते कोजागिरी पौर्णिमेची. गीतेत भगवंताने ‘नक्षत्राणांमह शशी ‘असे म्हणून चंद्राला स्वतःची विभूती मानले आहे. सूर्याच्या तेजाकडे पाहणे कठीण आहे. पण चंद्रासमोर तासानतास बसून बघू शकतो. व्यक्ती पौर्णिमेच्या चांदण्यात फिरायला निघाली तर त्याला मानसिक शांततेचा अनुभव येऊ शकतो . (“Ko Jagarti”-Remembrance of Kojagiri Poornima) चंद्राचा प्रकाश केवळ शांत […]

Read More
Jarange Patal's warning to attack Mumbai

जरांगे पाटलांनी करून दाखवले

अंतरावली सराटी (Antaravali Sarati) या जालना (Jalana) जिल्ह्यातील खेड्यात दीड एकर शेती कसणाऱ्या एका पन्नास किलो वजनाच्या अती सामान्य मराठा तरुणाने आज जग जिंकून घेतलं. खुद्द छत्रपतींच्या घराण्यातील अन 96 कुळी धनाढ्य मराठ्यांना आजवर जे जमले नाही ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil यांनी करून दाखवले आहे. अडीचशे एकर जागेवरील विराट सभा,तीनशे एकरावर पार्किंग,20 […]

Read More
Influential organizer - Dattopant Thengadi

प्रभावशाली संघटक – दत्तोपंत ठेंगडी

दत्तात्रय बापूराव उर्फ दत्तोपंत ठेंगडीजी, उत्तुंग बुद्धिमत्ता, प्रभावशाली संघटक, तत्वज्ञानी, वाचनाची आवड असणारे, थोर विचारवंत, उत्कृष्ट संवादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे जिवंत उदाहरण, यांचा जन्म १० नोव्हेंबर १९२० ला महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी झाला. १५ व्या वर्षी ते ‘वानर सेनेचे’ तसेच महानगरपालिका शाळा आर्वीच्या विद्यार्थी संघटनेचे सुध्दा अध्यक्ष बनले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य […]

Read More

माझा मित्र गेला

खरं तर दोन दिवस उलटून गेले आहेत. दिलीप धारूरकर यांना संभाजीनगर मुक्कामी देवाज्ञा झाली. सहसा मला भावना व्यक्त करण्यासाठी फार वेळ लागत नाही. पण दिलीपचे जाणे आतुन गोठवून टाकणारे होते. इतक अनपेक्षित होते दिलीपचे जाणे कि प्रतिक्रिया सोडा, वस्तुस्थिती स्विकारण्यासाठी सुध्दा दोन दिवस कमी आहेत. पण तरीही हे खरं आहे व म्हणून स्वीकारले पाहिजे. कारण […]

Read More