27 Hindutva organizations support Muralidhar Mohol

मुरलीधर मोहोळ यांना 27 हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा

पुणे(प्रतिनिधि)–‘मुरलीअण्णा प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत. विकास आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले अण्णा या दोन्ही बाजू सक्षमपणे सांभाळत आहेत. अण्णांना मत म्हणजे थेट लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत. त्यामुळे आमचा मुरलीअण्णांना पाठिंबा आहे,’ अशा भावना हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, त्यांच्या भावनांना उत्तर देताना मोहोळ यांनी, ‘तुमच्या कोणत्याही विश्वासाला […]

Read More
After voting, Supriya Sule marched directly to Ajit Pawar's house

बारामती मध्ये एक मोठा ट्विस्ट : मतदानानंतर सुप्रिया सुळेंचा मोर्चा थेट अजित पवारांच्या घरी

पुणे(प्रतिनिधि)—सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारामध्ये पवार कुटुंबियांकडून  एकमेकांची उणीदुणी काढली गेली. अजित पवार विरुद्ध इतर पवार कुटुंबीय असे चित्र प्रचारादरम्यान पहायला मिळाले. मतदानाला येताना अजित पवार त्यांच्या आई आशाताई पवार यांना बरोबर आणत पवार कुटुंबियांमध्ये आशाताई या जेष्ठ असल्याचे आणि माझ्याबरोबर असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे पवार कुटुंबियांमधला वाद किती टोकाला गेला […]

Read More
The battle of Baramati will be like people power vs money power

बारामतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशीच होणार- रोहित पवार

पुणे(प्रतिनिधि)—संपूर्ण लक्ष्य लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघ मतदानाच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. बारामती लोकसभा मतदार संघातील मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचे वाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणी पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष संदीप गुजर आणि युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.तर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्टवर व्हिडिओ शेअर करत भोर […]

Read More
Ajit Dada killed two birds with one stone

अजित दादांनी मारले एका दगडात दोन पक्षी : पवार घराण्यात कोण जेष्ठ? आणि कोण त्यांच्याबरोबर? याबाबत सांगताना अजित दादांचे सूचक वक्तव्य..

बारामती- आमच्या घरात माझी आई आशाताई अनंतराव पवार सर्वात ज्येष्ठ आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचे अधोरेखित करुन शरद पवार यांना टोला लगावला. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्यासोबत आल्याचे सांगत ती माझ्याच बाजूने असल्याचा संदेशही अजितदादांनी दिला. […]

Read More
Forts will be conserved

गड किल्ल्यांचे संवर्धन करणार -मुरलीधर मोहोळ

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून मी करीन, असे आश्वासन महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनसंवाद मेळाव्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. पुणे शहरातील २७ हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थनार्थ हिंदू […]

Read More
Modi Govt's Education and Youth Policy Will Vote for Modi

मोदी सरकारच्या शैक्षणिक आणि युवक धोरणामुळे मोदींनाच मतदान होणार : राजेश पांडे

पुणे(प्रतिनिधि)- एनडीए सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास शिक्षणावर भर देण्यात आला असून पहिल्यांदाच पुर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश धोरणात करण्यात आला आहे. युवकांना दोन पदव्या घेता येणार असल्यामुळे कुशल मनुष्यबळाची निर्मिती मोठ्याप्रमाणात होणार आहे. युवकांचे हित पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात. पुणे हे ऑक्सफर्ड आणि ईस्ट नावाने […]

Read More