The hall ticket for class 10 exam will be available online from tomorrow

#SSC Exam Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून(दि.३१ जानेवारी) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार

SSC Exam Hall Ticket :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे (SSC Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट) उद्यापासून (३१ जानेवारी)  ऑनलाईन(Online) पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना(Students) त्यांच्या शाळेमधून(School) प्रवेश पत्र डाऊनलोड(Download) करून दिले जाणार आहेत. प्रवेश पत्र(Hall Ticket) […]

Read More
12th and 10th results likely before 5th June

#HSC Hall Ticket : बारावीच्या परीक्षांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उद्यापासून (22 जानेवारी) उपलब्ध होणार

HSC Hall Ticket- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (HSC Board) फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे (12th Exam) प्रवेश पत्र (हॉल तिकीट)(Hall Ticket) ऑनलाइन(Online) पद्धतीने उद्यापासून (22 जानेवारीपासून)  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातून (Junior College) राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून (Website) डाऊनलोड केलेले हॉल तिकीट प्राप्त करू […]

Read More
Structural changes have to be made in primary education ​

#Governor Ramesh Bais : प्राथमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील -राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais | New Education Policy : नव्या शैक्षणिक धोरणात (New Education Policy) उच्च शिक्षणाला (Higher Education) प्राधान्य देण्यात आले असून, देशातील प्राथमिक(Primary), माध्यमिक (Secondary) आणि उच्च माध्यमिक(Higher Secondary) शिक्षणातही रचनात्मक बदल (Constructive change in education) करावे लागतील, असे मत राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais) यांनी बुधवारी व्यक्त केले. (Structural changes have to be […]

Read More
Important role of youth generation in transformation of India

#Governor Ramesh Bais : भारताच्या परिवर्तनात युवा पिढीची महत्वाची भूमिका – राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais | ADYPU: भारताला (India) विकसनशील राष्ट्रापासून ते विकसित राष्ट्र (Developed Country) हे परिवर्तन पाहण्याची आणि त्यात योगदान देण्याची युवा पिढीला (Young Generation) मोठी संधी आहे व या परिवर्तनात त्यांनी महत्वाची भूमिका बजवावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais) यांनी येथे केले. (Important role of youth generation in the transformation of India)​ […]

Read More
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारीला : १ लाख ५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार पदवी प्रमाणपत्र

Savitribai Phule Pune University: 123rd Graduation Ceremony- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२३ वा पदवी प्रदान समारंभ १७ जानेवारी रोजी होणार आहे. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती ( Governor and Chancellor of the University ) रमेश बैस ( Ramesh Bais ) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष (President of the International […]

Read More
Graduation ceremony of Savitribai Phule Pune University

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षेचा पेपर फुटला?

बार्टी(Barti), सारथी(Sarathi), महाज्योती(Mahajyoti) या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप)(Fellowship) आयोजित करण्यात आलेल्या चाचणी परीक्षेदरम्यान बुधवारी विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्याचे आढळून आल्याने संभ्रम निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यातील इतर केंद्रावरही या परीक्षेवर बहिष्कार घातला. तसेच काही विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा दावा केला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाला. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून […]

Read More