मोदींची लोकप्रियता वाढली- ट्विटरवर झाले सहा कोटी फॉलोअर्स

नवी दिल्ली (ऑनलाईन टीम)–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर वाढली आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे आता सहा कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यापूर्वी सप्टेंबर 2019 पर्यंत मोदींच्या फॉलोअर्सची  संख्या सुमारे पाच कोटी होती. मोदींनी आपले ट्विटर अकाउंट 2009 मध्ये सुरु केले होते. फॉलोअर्सच्या यादीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पीएम मोदी यांच्यानंतर भारतीय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या […]

Read More

राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनाने निधन

पुणे-महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या निवडणूक आयुक्त आणि लेखिका नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे आज (दि. १६ जुलै) निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे आज पहाटे चार वाजता निधन झाले.  नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला आणि वडिलांचे नाव […]

Read More

येरवडा कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींचे खिडकीचे गज कापून पलायन

पुणे- येरवडा कारागृहातील तात्पुरत्या कारागृहातून मोक्कासह गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या पाच जणांनी खिडकीचे गज कापून गुरुवारी पहाटे पलायन केल्याची घटना उघडकीस आले आहे. पळून गेलेल्या कैद्यांमध्ये मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या तिघा कैद्यांचा समावेश आहे. तर इतर दोघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या […]

Read More

12 वीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के-यंदाही मुलींचीच बाजी

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक महामंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी चा ऑनलाईन निकाल आज (गुरुवार दि. १६ जुलै) रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनी […]

Read More

वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, २७ जुलैपासून नियमित सुनावणी

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- राज्य सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वोच्च न्यायालय आज काहीतरी निर्णय देईल अशी अपेक्षा असताना आज  अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याचा कुठलाही आदेश सर्वोच्च नायालयाने दिला नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून नियमित सुनावणी […]

Read More

सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं-सचिन पायलट

जयपूर (ऑनलाईन टीम)-कॉंग्रेसने सचिन पायलट आणि राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारविरुध्द बंड पुकारलेले अन्य दोन मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदावरून  हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यावर सचिन पायलट यांनी “सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही” (सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं) असे […]

Read More