अखेर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी- गोविंदसिंग डोटासरा नवे प्रदेशाध्यक्ष

जयपूर(ऑनलाईन टीम)— राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा शेवट अखेर पक्षात फुट पडण्यामध्ये झाला. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.  त्यांच्या जागी गोविंदसिंग डोटासरा  यांची नवे प्रदेशाध्यक्षपद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय पायलट […]

Read More

सीमा वादाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी भारत-चीनची कोअर कमांडर स्तरावर चर्चा

दिल्ली–भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष ताबारेषेवरून सुरु असलेल्या संघर्षाचा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी कोअर कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. पूर्वेकडील लडाखमधील चुशुल येथे होणाऱ्या या चर्चेत प्रामुख्याने लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतून (एलएसी) माघार घेण्याच्या दुसर्‍या टप्प्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ३० जून रोजी भारत आणि चीनी सैन्यांदरम्यान झालेल्या तिसर्‍या कमांडर स्तरावरील तिसर्‍या चर्चेत सीमा वाद आणि […]

Read More

अमिताभ, अभिषेक पाठोपाठ ऐश्वर्या आणि आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई- अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता  ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचीही  कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र, निगेटिव्ह आली आहे. वास्तविक, अमिताभ आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर  आधी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्याची अँन्टीजेन टेस्ट निगेटिव्ह आली होती, पण आता त्यांची […]

Read More

बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण, नानावटी रुग्णालयात दाखल

बिग बी  अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे.  बच्चन यांची कोरोनाची टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. त्यांनी  ट्वीट  करून ही माहिती दिली आहे. त्यांच्या कुटुंबियांसह इतरांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोंना टेस्ट  करावी असेही त्यांनी सांगितले आहे. अमिताभ बच्चन  वयातील या टप्प्यातही […]

Read More