1977 पासून पवारांचा विलीनीकरणाचा इतिहास – चंद्रशेखर बावनकुळे
पुणे(प्रतिनिधि)–कधी बाहेर पडायचे, तर कधी विलीन व्हायचे, हा शरद पवार यांचा 1977 पासूनचा इतिहास आहे. आता त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा सुरू केली आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बुधवारी निशाणा साधला. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पपत्राचे प्रकाशन बावनकुळे […]
Read More